मालवणात शिवसेना आक्रमक
*🟥मालवणात शिवसेना आक्रमक*
*🟥आमदार वैभव नाईकांसमोर पालिका प्रशासनाला विचारला जाब*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्यूरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 मालवण, दि.:१६ जून*
मालवण, (वा.) मालवण शहरात अपूर्ण गटार खोदाई आणि कचऱ्याची समस्या ज्वलंत बनली आहे. यावरून मंगळवारी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकत्यांनी नगरपालिका प्रशासनाकडे आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. ठेकेदार जिल्ह्याबाहेरील असल्याने त्याला गटार खोदाईला माणसे मिळत नाहीत, असे मुख्याधिकाऱ्यांनी सांगताच कामगार मिळत नाहीत, तर मी लमाणी कामगार शोधून आणू का? असा संतप्त सवाल आमदार नाईकांनी उपस्थित करीत कामगार उपलब्ध ठेकेदाराची जबाबदारी आहे. त्यामुळे कारण सांगत बसू नका, कामे वेळेत पूर्ण करून घ्या, असे सक्त आदेश आमदार वैभव नाईक यांनी दिले.
‘नगरसेवक यतीन खोत नाहक बदनाम’ गतवर्षी गटार खोदाई वेळेत पूर्ण व्हावी, यासाठी तत्कालीन नगरसेवक यतीन
खोत यांनी माणूसकीच्या भावनेने सहकार्य केले. कोरोना काळ असताना करण्याची ठेकेदारास कामगार उपलब्ध केले. मात्र, त्यावेळी गटारांची कामे घेतली म्हणून यतीन खोत यांची नाहक बदनामी झाली. वास्तविक त्यांनी प्रशासनाला सहकार्य केले होते. मात्र, अशी बदनामी होणार असेल तर यापुढे कोण सहकार्य करण्यास पुढे येणार नाही, याचा विचार झाला पाहिजे. आता ठेकेदारास कामगार मिळत नाहीत तर मी लमाणी कामगार उपलब्ध करून देऊ का? असा सवाल उपस्थित केला.
आमदार वैभव नाईक यांनी मालवणमध्ये पालिका कामांचा आढावा मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे यांच्याकडून घेतला. यावेळी पालिका अधिकारी यासह शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे,
तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर, माजी कार्यकर्ते उपस्थित होते.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

