कोकणमहाराष्ट्रशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

सावंतवाडी शहरात चोरांचा सुळसुळाट.. उभा बाजार परिसरात बंद घराचे कुलूप फोडून चोरीचा प्रयत्न..

🟥सावंतवाडी शहरात चोरांचा सुळसुळाट.. उभा बाजार परिसरात बंद घराचे कुलूप फोडून चोरीचा प्रयत्न..

🟥शहरातील वाढत्या गुन्हेगारी आळा घालण्याचे पोलिसांसमोर आव्हान..

🎥 KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला

✍🏻 कार्यकारी संपादक :आनंद धोंड

🎴सावंतवाडी,१६: सावंतवाडीत गेल्या काही महिन्यापासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे.
आज पहाटे सावंतवाडी उभा बाजार येथील बाळकृष्ण टंकसाळी यांचे बंद घर फोडून चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला टंगसाळी कुटुंब हे मुंबईला राहायला असल्यामुळे बंद घर असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी घरात डल्ला मारण्याच्या उद्देशाने घर फोडले.ही बाब सकाळी शेजारांच्या निदर्शनास येताच त्यांनी याबाबतची माहिती सावंतवाडी पोलीस स्टेशनला दिली.
पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. चोरट्यांना लवकरात लवकर जेरबंद करण्याची मागणी या परिसरातील नागरिक करत आहेत.

———————————————

*😍🧥🥼घरात लग्न समारंभ, शुभकार्य कार्यक्रम आहेत आता कशाला बेळगांव, कोल्हापूर ला जातंय.. त्यापेक्षा सुद्धा उत्तम कपडे, आकर्षक दरात आपल्या सावंतवाडीत…🥻🥻*

सावंतवाडीतील *”रोवस्त्रा”🥼* व *”राऊत आणि कंपनी”🥻* मध्ये नक्की एकदा भेट द्या …आणि *१० हजाराच्या💰* खरेदीवर मिळवा *आकर्षक भेटवस्तू🎁* सोबत खरेदी वर मिळवा *१० ते ३०% 🤩* सूट…!😍🥳💃

 

*_👔रोवस्त्रा🥼_*

*🔴आमच्या येथे उपलब्ध:-*
🔸पॅन्ट 🔹 शर्ट
🔹कुर्ता 🔸फेटा
🔸सुट 🔹शेरवानी

*👉टीप:-* कोणत्याही खरेदीवर २० ते ३० टक्के सूट, तर दहा हजारच्या खरेदीवर मिळवा हमखास आकर्षक भेटवस्तू…!

*_🥻राऊत आणि कंपनी👗_*

*🟠आमच्या येथे “लग्न बस्ता” उपलब्ध:-*
🔹साडी 🔸वेस्टन गाऊन
🔸घागरा 🔹डिझाईन ड्रेस
🔹ज्वेलरी

*👉टीप:-* कोणत्याही खरेदीवर २० ते ३० टक्के सूट, दहा हजाराच्या खरेदीवर भेट वस्तू, तर पन्नास हजारावरील खरेदीवर “लकी-ड्रॉ” कुपन…!

*🎴आमचा पत्ता:-* भाट बिल्डिंग,गांधी चौक,सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

*☎️संपर्क:-* ०२३६३-२७२२५४

———————————————————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!