सावंतवाडी येथील इंद्रागांधी संकुलन सुलभ शौचालयाची झाली दुरवस्था …माजी नगरसेवक सुरेश भोगटे
🟥सावंतवाडी येथील इंद्रागांधी संकुलन सुलभ शौचालयाची झाली दुरवस्था …माजी नगरसेवक सुरेश भोगटे
🟥 दुर्गंधीमुळे ग्रामस्थ आणि व्यापारी वर्ग त्रस्त
🎥 KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला
✍🏻 ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी,१५: येथील इंद्रागांधी संकुलनच व्यापारी व नागरिकांना वापरासाठी असलेल्या सुलभ शौचालय गेले कित्येक महिने अत्यंत अस्वच्छ व दुर्गंधीयुक्त अवस्थेमध्ये आहे.
शौचालयातील मलमूत्र ओव्हर फ्लो होऊन रस्त्यावरून वाहत आहे त्यामुळे समोर असलेले हॉटेल व्यवसायिक व तेथून ये-जा करणारे नागरिक या दुर्गंधीमुळे हैराण झालेले आहेत.
या रोजच्या परिस्थितीला कंटाळून संकुलातील व्यापाऱ्यांनी नगरपरिषदेकडे अनेक वेळा तक्रारी केल्या होत्या परंतु याबाबत पालिकेकडून कोणतीही हालचाल झाली नाही त्यामुळे या व्यापाऱ्यांनी अखेर शेवटी माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांच्याशी संपर्क साधून या सर्व परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी विनंती केली.माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी याबाबतची तात्काळ दखल घेऊन शौचालयाची पाहणी केली असता खरोखरच त्यांना अनेक त्रुटी दिसल्या व त्यांनी लगेच जमलेल्या व्यापाऱ्यांना घेऊन मुख्याधिकारी जावडेकर यांची भेट घेतली व या सर्व गोष्टीं निदर्शनास आणल्या त्यावर मुख्याधिकारी जावडेकर यांनी येत्या दोन दिवसात यावर योग्य अशा उपाययोजना केल्या जातील तसेच काही दिवसात नवीन सुलभ शौचालय जुन्या शौचालयाच्या बाजूला बांधण्यात येणार आहे असे आश्वासन दिले.तत्पूर्वी जुन्या शौचालयाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून ते स्वच्छ करण्याची मागणी माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी जावडेकर यांच्याकडे केली आहे केली आहे.
या प्रसंगी योगेश पावसकर, महेश नार्वेकर ,सचिन मिसाळ, सतीश नार्वेकर, जयेश मिसाळ, दीपक गावडे, खोब्रागडे ,प्रमोद खटावकर, नदीम परवेज, योगेश नार्वेकर परशुराम गावडे सर्व व्यापारी उपस्थित होते.
———————————————
*😍🧥🥼घरात लग्न समारंभ, शुभकार्य कार्यक्रम आहेत आता कशाला बेळगांव, कोल्हापूर ला जातंय.. त्यापेक्षा सुद्धा उत्तम कपडे, आकर्षक दरात आपल्या सावंतवाडीत…🥻🥻*
सावंतवाडीतील *”रोवस्त्रा”🥼* व *”राऊत आणि कंपनी”🥻* मध्ये नक्की एकदा भेट द्या …आणि *१० हजाराच्या💰* खरेदीवर मिळवा *आकर्षक भेटवस्तू🎁* सोबत खरेदी वर मिळवा *१० ते ३०% 🤩* सूट…!😍🥳💃
*_👔रोवस्त्रा🥼_*
*🔴आमच्या येथे उपलब्ध:-*
🔸पॅन्ट 🔹 शर्ट
🔹कुर्ता 🔸फेटा
🔸सुट 🔹शेरवानी
*👉टीप:-* कोणत्याही खरेदीवर २० ते ३० टक्के सूट, तर दहा हजारच्या खरेदीवर मिळवा हमखास आकर्षक भेटवस्तू…!
*_🥻राऊत आणि कंपनी👗_*
*🟠आमच्या येथे “लग्न बस्ता” उपलब्ध:-*
🔹साडी 🔸वेस्टन गाऊन
🔸घागरा 🔹डिझाईन ड्रेस
🔹ज्वेलरी
*👉टीप:-* कोणत्याही खरेदीवर २० ते ३० टक्के सूट, दहा हजाराच्या खरेदीवर भेट वस्तू, तर पन्नास हजारावरील खरेदीवर “लकी-ड्रॉ” कुपन…!
*🎴आमचा पत्ता:-* भाट बिल्डिंग,गांधी चौक,सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
*☎️संपर्क:-* ०२३६३-२७२२५४
———————————————————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

