जिल्हा पत्रकार संघाच्या जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी सावंतवाडी तालुका पत्रकार समितीतर्फे हरिश्चंद्र पवार यांची फेरनिवड
🛑 जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी सावंतवाडी तालुका पत्रकार समितीतर्फे हरिश्चंद्र पवार यांची फेरनिवड
🛑 तालुका पत्रकार समिती अध्यक्ष प्रवीण मांजरेकर यांच्या उपस्थितीत पवार यांच्या नियुक्तीचा घेण्यात आला ठराव
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻कार्यकारी संपादक : आनंद धोंड
🎴सावंतवाडी,१२जुन- सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या जिल्हा कार्यकारिणी सदस्य पदी सावंतवाडी तालुका पत्रकार समितीतर्फे हरिश्चंद्र चंद्रकांत पवार यांची बिनविरोध फेरनिवड करण्यात आली. तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष प्रवीण मांजरेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत श्री. पवार यांच्या नियुक्तीचा हा ठराव घेण्यात आला.
यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे ज्येष्ठ पत्रकार वसंत उर्फ अण्णा केसरकर, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, राजेश मोंडकर, मोहन जाधव, सावंतवाडी तालुका समिती खजिनदार रामचंद्र कुडाळकर, तालुका पत्रकार समितीचे माजी सचिव अमोल टेंबकर, कार्यकारणी पदाधिकारी जतिन भिसे, मयूर चराठकर, अभय पंडित, उमेश सावंत, विनायक गावस, नरेंद्र देशपांडे, शुभम धुरी, निखिल माळकर, गणेशप्रसाद गोगटे आदी उपस्थित होते.
________________________
🎊🍔 *”द रूस्टर” कॅफे* 🎊
*🛣️सावंतवाडीत चाखायला मिळणार आता चटपटीत आणि चमचमीत पदार्थांची मेजवानी🥘🍕🫓🥪🍔🫔🍝*
🥖🥞🧇🍗🍖🌭🍔🍟🍕🧆🌮🌯
*🍲चिकन ग्रील, शोरमा, चिकन पाॅपकाॅर्न, अल्फाम आदी चटपटीत-चमचमीत पदार्थ मिळण्याचं एकमेव ठिकाण*
🍔 *Burger Bite*
🍔व्हेज बर्गर, 🥪चिकन बर्गर,🥙 व्हेज वॅप,🍔व्हेज बर्गर काॅम्बो,🌮 चिकन बर्गर काॅम्बो, 🌯व्हेज वॅप काॅम्बो, 🫔चिकन वॅप काॅम्बो,🌭 चिकन BBQ वॅप,🥪 मॅक्सीकॅन वॅप,
🍗 *Fride Chicken Feast* 🍗
🌮स्नॅक्स, 🍟क्रीप्सी स्नॅक्स, 🍝डिनर डिलाईट, 🧆फॅमिली पॅक,🍱 मिक्स पॅक 🥘फॅमिली स्पेशल, 🍣पार्टी मिल,
🧇 *Individual Treat* 🧇
*🍖चिकन स्ट्रीप्स, 🍗चिकन हाॅट व्हींग, 🫔चिकन नेगिट्स,🥖चिकन पाॅप रेग्युलर, 🌯चिकन फ्राईस,🫔 पाॅटेटो वॅजिस्*
🌯 *Arabian Tadka* 🌯
*🫔चिकन शोरमा, 🥖चिकन स्पाईसी शोरमा, 🌯चिकन जलापीयो शोरमा, 🧇चिकन चीझ शोरमा,🫔चिकन मीट शोरमा,🌯 चिकन मीट स्पायसी शोरमा 🥖चिकन चीझ स्पायसी शोरमा, 🌯चिकन मीट जलापीयो शोरमा*
*👉🏻🧃फ्रेश लिंबु सोडा,🥤 फ्रेश फ्रुट ज्युस, 🧋मिल्क शेक, 🍸थिक शेक, 🧉माॅकटेल्स, 🍧आईस्क्रीम उपलब्ध*
🌯🥖🍧🫔🧉🍸🧋🥤🧃🧇🍝🍗
🟢 *For Free Home Delivery :*
📱 9168010755
🛣️आमचा पत्ता: *रामेश्वर प्लाझा, सावंतवाडी*
🍗🌯🧇🍝🧃🥖🥤🧋🍸🧉🫔🍧
___________________________________
_______________________
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

