भाजप पक्षाकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत्या १२ व १३जुन रोजी लोकसभा प्रवास योजनेचे आयोजन
🟥 भाजप पक्षाकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत्या १२ व १३जुन रोजी लोकसभा प्रवास योजनेचे आयोजन
🟥 ..या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नारायण राणे व केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक राहणार उपस्थित
🎥 KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला
✍🏻 कार्यकारी संपादक :आनंद धोंड
🎴सावंतवाडी,दि.१० : भाजप पक्षाकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत्या १२ व १३ जुन रोजी लोकसभा प्रवास योजना या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नारायण राणे व श्रीपाद नाईक हे सिंधुदुर्ग दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते भाजपा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसह सर्वसामान्य लोकांशी संवाद साधणार आहेत,अशी माहिती या लोकसभा प्रवास योजनेचे प्रवास प्रमुख संजू परब यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
या कार्यक्रमा दरम्यान रेशन दुकानदारांची बैठक,भाजप जिल्हा कार्यालयाला भेट, पर्यटन व्यवसायिक मंडळ बैठक, पदाधिकाऱ्यांशी चर्चा आणि आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभा बूथ रचना संदर्भात कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला जाणार आहे.
ही प्रवास यात्रा १२ व १३ तारखेला होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन प्रवास प्रमुख संजू परब यांनी केले आहे.
यावेळी माजी नगरसेवक मनोज नाईक,महेश धुरी, राजू बेग,आनंद नेवगी, दिलीप भालेकर बंटी पुरोहित आदी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
———————————————————–
*प्रवेश..! प्रवेश..!! प्रवेश..!!!*
*✍🏻१०वी नंतर इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु!*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील *NBA मानांकन* मिळालेले एकमेव तंत्रनिकेतन
*यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक🏠*
*भारत सरकार व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त* आणि *100% नोकरीची हमी* देणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट पॉलिटेक्निक
*▪️उपलब्ध कोर्सेस▪️*👇
🔹मेकॅनिकल इंजिनिअरिंग
🔹इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग
🔹सिव्हील इंजिनिअरिं
🔹कॉम्युटर इंजिनिअरिंग
*🔴प्रमुख वैशिष्ट्ये🔴*
👇🏻
🔸3 वर्षांचा अभ्यासक्रम
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक
🔸उत्कृष्ट पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा व वर्कशॉप
🔸उत्तम निकालाची परंपरा
🔸नामांकित कंपन्यांसोबत सामंजस्य करार
🔸 *100% नोकरीची हमी*
🔸 *OPEN/OBC* प्रवर्गातील विद्यार्थ्यांना *50% शासकीय फी सवलत*
🔸 *SC/ST/SBC/NT* प्रवर्गातील विद्यार्थ्यांना संपूर्णपणे *मोफत शिक्षण*
🔸बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल व मेस सुविधा उपलब्ध
*आजच आपला प्रवेश निश्चित करा…*
भेट द्या –
*यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक*
*प्रवेश सुविधा व मार्गदर्शन केंद्र*
*चराठे, सावंतवाडी🛣️*
*जि. सिंधुदुर्ग*
*संपर्क -☎️*
*02363273535/273456*
*📱मोबा.9421718850/9130003477*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_