आरोग्यकोकणराजकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

राष्ट्रवादी काँग्रेसच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात फळ वाटप..

 

▪️ माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला कार्यक्रम

*🖥️ Kokan Live Braking News*

✍️ प्रतिनिधी:- प्रथमेश गावडे

*🎴सावंतवाडी,दि,:-१०* राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेस तर्फे कोरोनावर उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी आज सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात फळ वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले म्हणाले की, कोरोना मुळे यावर्षी साध्या पद्धतीने हा वर्धापन दिन साजरा करत आहोत. यावर्षी कोरोना आजारावर उपचार घेणाऱ्या रुग्णांना हात भार लावत यावर्षीचा वर्धापन दिन साजरा केला जात आहे. तसेच यावेळी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी म्हणाले की, यावर्षी ७ दिवस हा वर्धापन दिन साजरा केला जाणार असून, कोरोनावर उपचार घेणाऱ्या रुग्णांना मदत करून साजरा केला जाणार आहे. अशी माहिती दिली आहे.
यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शफिक खान, देवेंद्र टेंमकर, आशिष कदम, संतोष जोईल, अशोक पवार, हिदायतुल्ला खान, याकुब शेख, बावतीस फर्नांडिस, दर्शना बाबर-देसाई, अर्षद बेग, राजू धारपवार, मनोज वाघमोरे, आसिफ ख्वाजा, जहिरा ख्वाजा, सुरेश वडार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 

*🔐लाँकडाऊन आहे… 🎂वाढदिवस साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*

सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*

*▪️ब्लॅक फॉरेस्ट*
*▪️व्हाईट फॉरेस्ट*
*▪️पायनॅपल*
*▪️बटरस्कॉच*
*▪️मॅंगो*
*▪️स्ट्रॉबेरी*
*▪️ब्लॅक करंट*
*▪️चॉकलेट क्रीम*
*▪️रसमलाई*
*▪️फोटो केक*
*▪️स्पेशल थीम केक*
*▪️पिनाटा केक*

_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_
*संपर्क:-* *सुरज लाड*
बिरोडकर टेंब सावंतवाडी
7307367856/7385501506

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FiUpx9Y03kdHjAHlJAYwkX

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!