चौकूळ कनिष्ठ महाविद्यालयाची शंभर टक्के निकालाची हॅट्रीक
*🟥चौकूळ कनिष्ठ महाविद्यालयाची शंभर टक्के निकालाची हॅट्रीक
*🟥सलग तिसऱ्या वर्षी बारावी आर्टस् आणि कॉमर्स या दोन्ही शाखांचे निकाल १००टक्के!!*
*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी,८जुन:* आज लागलेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेत चौकूळ सारख्या एका दुर्गम गावात गेली तीनही वर्षें सतत १०० टक्के निकाल देऊन हॅट्ट्रिक घेतली आहे.
चौकूळ सारख्या दुर्गम खेडेगावी कनिष्ठ महाविद्यालय सुरु करून तेही स्वयं अर्थ सहायित माध्यमातून चालवीण्याचे अतिशय अवघड काम सेवानिवृत्त प्राध्यापक मधुकर गावडे उर्फ आबा आणि त्यांची समविचारी टिम, समाजातील दानशूर व्यक्तींच्या मदतीने, करते आहे.
आजचे यशस्वी विध्यार्थी बारावीचा महत्वाचा टप्पा पार करून पुढील वाटचालीस सिद्ध झाले आहेत. त्यातील निवडक गुणवंत पुढील प्रमाणे :
कला शाखा
१•८५%रसिका रामचंद्र गावडे
२.६८.६७%दिपाली गावडे
३. ६५.३३%ऋतिक चंद्रकांत गावडे.
वाणिज्य शाखा
१. पूर्वा बाबुराव गावडे ८२.६७%
२. प्राची प्रभाकर परब ८१.३३%
३.श्रद्धा सुधाकर राऊळ ७९.१७%
यशस्वी विध्यार्थी, त्यांचे पालक, सर्व शिक्षक वर्ग आणि त्यांच्यामागे तन, मन आणि धन या माध्यमातून उभे राहिलेले मधुकर आबा आणि त्यांची टिम या सर्वांचे समाजाच्या सर्वच थरातून अभिनंदन होत आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————
*🔌श्री माऊली इलेक्ट्रिकल्स💡*
*▪️Sale & Service🔋💡🔦🔌*
*🏡आमच्या येथे सर्व इलेक्ट्रिक वस्तू दुरुस्ती करून मिळतील.
🔌💡🔦🔋📺📟
तसेच इलेक्ट्रिक फिटिंग ची कामे योग्य दरात स्विकारली जातील.
*⚫आमचा पत्ता -* पावस्कर कुरीयर सर्व्हिस जवळ, गांधी चौक बांदा
संपर्क-📱 *९८२३०३६७८२*
*प्रोप्रा.-तुषार कानसे* इन्सुली
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

