सांगेली येथील माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाची एच.एस.सी परीक्षेत शंभर(१००%) टक्के निकालाची परंपरा कायम..
🟥 सांगेली येथील माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाची एच.एस.सी परीक्षेत शंभर(१००%) टक्के निकालाची परंपरा कायम..
🟥 संस्था आणि मुख्याध्यापकांनी केले यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन
🎥 KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला
✍🏻 कार्यकारी संपादक : आनंद धोंड
🎴सावंतवाडी,८जुन- सांगेली येथील माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाचा एच एस सी परीक्षेचा विज्ञान, कला व वाणिज्य या तिन्ही शाखेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. या महाविद्यालयातून परीक्षेला बसलेले विज्ञान (६०), कला (१२), वाणिज्य (३८) या सर्व शाखेतील एकूण ११० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात विशेष प्रावीण्य श्रेणीत २, प्रथम श्रेणीत ७३ तर तृतीय श्रेणीत ३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या उच्च माध्यमिक विद्यालयाने १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे.
या महाविद्यालयाचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे विज्ञान विभाग- प्रथम अक्षता रामचंद्र लातये ( ७५.५० टक्के), द्वितीय सानिका शैलेंद्र राऊळ ( ७५.३३ टक्के), तृतीय श्रावणी सुनिल सावंत ( ७३.५० टक्के), कला विभाग प्राजक्ता अजित क (६८.५० टक्के), द्वितीय अनिरुद्ध मोहन घोगळे (५८.१७ टक्के ), तृतीय प्रशांत प्रविण सावंत (५७.६७ टक्के), वाणिज्य- प्रथम वैष्णवी संतोष राऊळ ( ६७.५० टक्के), द्वितीय दिशा शांताराम राणे ( ६५.८३ टक्के ), तृतीय (संयुक्त) अभिषेक संजय रेमुळकर आणि लतिकेश रामदास मेस्त्री संयुक्त (६५ टक्के) सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ पू राउळ, सचिव विश्वनाथ राउळ प्रशालेचे मुख्याध्यापक प्राचार्य रामचंद्र घावरे आणि शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.
———————————————
*🌴साई सावली क्लासेस🙏*
▪️आपणास कळविण्यात आनंद होतो की,आम्ही *सावंतवाडी,बिरोडकर टेंब सुर्वण काॅलनी येथे दत्ताराम शिरोडकर (विष्णू कृपा)🏡* यांच्या घरात साई सावली नावाने *👩🏻💼१ ली ते ७ वी 🧑🏻💼पर्यंत चे क्लास सुरू केले आहेत.*
तरी या सुवर्ण संधीचा बिरोडकर टेंब परिसरातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
*सौ,अन्वी आनंद धोंड*
*एम.ए.बी.एड*
*मो,९१४६७२९८९२/९४२३९५८८२८*
*🏢कोलगाव उच्च माध्यमिक विद्यालय कोलगाव*
आणि
*🏤कळसुलकर हायस्कूल मध्ये शिकवण्याचा अनुभव.*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

