सिंधुदुर्ग सैनिक स्कूलच्या बारावी सायन्स चा निकाल १००% टक्के
🟥 सिंधुदुर्ग सैनिक स्कूलच्या बारावी सायन्स चा निकाल १००% टक्के
🟥 उत्कर्ष मगदुम प्रथम; तर आदित्य रेड्डी द्वितीय व आर्यन शिरसाट तृतीय…
🎥 KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला
✍🏻 कार्यकारी संपादक : आनंद धोंड
🎴सावंतवाडी,८जुन: तालुक्यातील आंबोली येथील सिंधुदुर्ग सैनिक स्कूलमधील बारावी सायन्सच्या विद्यार्थ्यांनी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. यात उत्कर्ष महेश मगदुम याने ९२.३३% गुण मिळवून प्रथम येण्याचा मान पटकाविला. तर आदित्य संजिव रेड्डी याने ९१.३३% गुणांसह द्वितीय व आर्यन अरूण शिरसाट याने ९१.००% गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला आहे. यावर्षी बारावी परीक्षेसाठी एकूण ३८ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यातील सर्वच्या सर्व विद्यार्थी विशेष श्रेणीत उत्तीर्ण झाले.
आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी NDA लेखी परीक्षेत तसेच JEE, CET, , NEET परीक्षेत यश प्राप्त केले आहे. शाळेचे अनेक विद्यार्थी आर्मी, नेव्ही, मर्चंट नेव्ही, बहुराष्ट्रीय कंपनी आदि क्षेत्रात अधिकारी म्हणून सेवा बजावत आहेत. शाळेत निवासी सैन्य प्रशिक्षण, कवायत युद्ध कौशल्य, आत्मसंरक्षण, विविध साहसी खेळ व स्पर्धात्मक परीक्षा ‘ NDA, CET, JEE, NEET ‘ यांचे मार्गदर्शन केले जाते. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री पी. एफ. डोन्टस, सचिव • सुनिल राऊळ, संचालक शंकर गावडे, शिवाजी परब, जॉय डान्टस, कार्यालयीन सचिव दिपक राऊळ व सर्व संचालक मंडळ कमांडट सुनिल सिन्हा व प्राचार्य सुरेश गावडे पालक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
———————————————
*😍🧥🥼घरात लग्न समारंभ, शुभकार्य कार्यक्रम आहेत आता कशाला बेळगांव, कोल्हापूर ला जातंय.. त्यापेक्षा सुद्धा उत्तम कपडे, आकर्षक दरात आपल्या सावंतवाडीत…🥻🥻*
सावंतवाडीतील *”रोवस्त्रा”🥼* व *”राऊत आणि कंपनी”🥻* मध्ये नक्की एकदा भेट द्या …आणि *१० हजाराच्या💰* खरेदीवर मिळवा *आकर्षक भेटवस्तू🎁* सोबत खरेदी वर मिळवा *१० ते ३०% 🤩* सूट…!😍🥳💃
*_👔रोवस्त्रा🥼_*
*🔴आमच्या येथे उपलब्ध:-*
🔸पॅन्ट 🔹 शर्ट
🔹कुर्ता 🔸फेटा
🔸सुट 🔹शेरवानी
*👉टीप:-* कोणत्याही खरेदीवर २० ते ३० टक्के सूट, तर दहा हजारच्या खरेदीवर मिळवा हमखास आकर्षक भेटवस्तू…!
*_🥻राऊत आणि कंपनी👗_*
*🟠आमच्या येथे “लग्न बस्ता” उपलब्ध:-*
🔹साडी 🔸वेस्टन गाऊन
🔸घागरा 🔹डिझाईन ड्रेस
🔹ज्वेलरी
*👉टीप:-* कोणत्याही खरेदीवर २० ते ३० टक्के सूट, दहा हजाराच्या खरेदीवर भेट वस्तू, तर पन्नास हजारावरील खरेदीवर “लकी-ड्रॉ” कुपन…!
*🎴आमचा पत्ता:-* भाट बिल्डिंग,गांधी चौक,सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
*☎️संपर्क:-* ०२३६३-२७२२५४
———————————————————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

