राज्यस्तरीय गणित प्रज्ञा परीक्षेत बांदा केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरावर चमक

🟥राज्यस्तरीय गणित प्रज्ञा परीक्षेत बांदा केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरावर चमक

🎥 KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला

✍🏻 प्रतिनिधी :शैलेश गवस

🎴बांदा,७जुन:महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक महामंडळ यांच्या वतीने एप्रिल २०२२मध्ये घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय गणित प्रज्ञा परीक्षेत जिल्हा परिषद बांदा नं. १ केंद्रशाळेतील इयत्ता पाचवीतील विद्यार्थीनी कनिष्का राजन केणी व किमया संतोष परब या दोन्ही विद्यार्थीनींनी राज्यस्तरीय प्रज्ञा परीक्षेत सुयश प्राप्त करुन शिष्यवृत्ती ,मेडल व प्रमाणपत्रधारक होण्याचा मान मिळवला आहे. दरवर्षी महाराष्ट्र राज्य व सिंधूदुर्ग जिल्हा गणित मंडळ यांच्या वतीने गणित संबोध ,गणित प्रावीण्य व गणित प्रज्ञा या परीक्षेचे इयत्ता पाचवी व आठवीसाठी आयोजन करण्यात येते .संबोध व प्राविण्य परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवणार्या विद्यार्थ्यांना प्रज्ञा या राज्यस्तरीय पलीक्षेला बसण्याची संधी प्राप्त होते. या विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक जे.डी.पाटील ,सरोज नाईक ,उर्मिला मोर्ये , रसिका मालवणकर, लुईजा गोल्सलवीस ,रंगनाथ परब,शुभेच्छा सावंत,जागृती धुरी,वंदना शितोळे , प्राजक्ता पाटील,शितल गवस ,प्रशांत पवार यांचे मार्गदर्शन लाभले. गणित विषयासंबधी प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या या राज्यस्तरीय परीक्षेत बांदा केंद्रशाळेतील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल मुख्याध्यापक श्रीकांत आजगांवकर ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर ,उपाध्यक्षा श्रद्धा नार्वेकर , सरपंच अक्रम खान ,केंद्रप्रमुख संदीप गवस,विस्तार अधिकारी दुर्वा साळगांवकर,गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके यांनी अभिनंदन केले असून शाळेच्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.

———————————————

*😍🧥🥼घरात लग्न समारंभ, शुभकार्य कार्यक्रम आहेत आता कशाला बेळगांव, कोल्हापूर ला जातंय.. त्यापेक्षा सुद्धा उत्तम कपडे, आकर्षक दरात आपल्या सावंतवाडीत…🥻🥻*

सावंतवाडीतील *”रोवस्त्रा”🥼* व *”राऊत आणि कंपनी”🥻* मध्ये नक्की एकदा भेट द्या …आणि *१० हजाराच्या💰* खरेदीवर मिळवा *आकर्षक भेटवस्तू🎁* सोबत खरेदी वर मिळवा *१० ते ३०% 🤩* सूट…!😍🥳💃

 

*_👔रोवस्त्रा🥼_*

*🔴आमच्या येथे उपलब्ध:-*
🔸पॅन्ट 🔹 शर्ट
🔹कुर्ता 🔸फेटा
🔸सुट 🔹शेरवानी

*👉टीप:-* कोणत्याही खरेदीवर २० ते ३० टक्के सूट, तर दहा हजारच्या खरेदीवर मिळवा हमखास आकर्षक भेटवस्तू…!

*_🥻राऊत आणि कंपनी👗_*

*🟠आमच्या येथे “लग्न बस्ता” उपलब्ध:-*
🔹साडी 🔸वेस्टन गाऊन
🔸घागरा 🔹डिझाईन ड्रेस
🔹ज्वेलरी

*👉टीप:-* कोणत्याही खरेदीवर २० ते ३० टक्के सूट, दहा हजाराच्या खरेदीवर भेट वस्तू, तर पन्नास हजारावरील खरेदीवर “लकी-ड्रॉ” कुपन…!

*🎴आमचा पत्ता:-* भाट बिल्डिंग,गांधी चौक,सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

*☎️संपर्क:-* ०२३६३-२७२२५४

———————————————————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!