निरवडे ग्रामपंचायत येथे मालवणी मिरग संमेलन
🟥निरवडे ग्रामपंचायत येथे मालवणी मिरग संमेलन
🟥निरवडे ग्रामपंचायत व मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग यांचे आयोजन
🎥 KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला
✍🏻 प्रतिनिधी :सुखदेव राऊळ
🎴सावंतवाडी,६जुन: निरवडे ग्रामपंचायत व मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने निरवडे येथे मालवणी मिरज संमेलने आयोजित करण्यात आले आहे.
बुधवार दिनांक ०८ जून २०२२ रोजी सायंकाळी ठीक ७.०० वाजता हे संमेलन सुरु होणार आहे.
यावेळी निरवडे सरपंच हरी वारंग, कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष मंगेश म्हस्के, नायब तहसीलदार सावंतवाडी मनोज मुसळे, कोकण मराठी साहित्य परिषद तालुकाध्यक्ष ॲड. श्री. संतोष सावंत, प्रसिद्ध कवी श्री. दादा मडकईकर, सावंतवाडी पंचायत समिती गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, प्रा. गोवेकर सर आदी उपस्थित राहणार अाहेत. यावेळी कोकणी कविता, गझल व काव्य हे प्रकार सादर केले जाणार आहेत. यामध्ये स्थानिक कवी, कॉलेज युवक युवती भाग घेणार आहेत. या कवी संमेलनाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन निरवडे सरपंच हरी वारंग यांनी केले आहे.
———————————————————–
*प्रवेश..! प्रवेश..!! प्रवेश..!!!*
*✍🏻१०वी नंतर इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु!*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील *NBA मानांकन* मिळालेले एकमेव तंत्रनिकेतन
*यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक🏠*
*भारत सरकार व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त* आणि *100% नोकरीची हमी* देणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट पॉलिटेक्निक
*▪️उपलब्ध कोर्सेस▪️*👇
🔹मेकॅनिकल इंजिनिअरिंग
🔹इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग
🔹सिव्हील इंजिनिअरिं
🔹कॉम्युटर इंजिनिअरिंग
*🔴प्रमुख वैशिष्ट्ये🔴*
👇🏻
🔸3 वर्षांचा अभ्यासक्रम
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक
🔸उत्कृष्ट पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा व वर्कशॉप
🔸उत्तम निकालाची परंपरा
🔸नामांकित कंपन्यांसोबत सामंजस्य करार
🔸 *100% नोकरीची हमी*
🔸 *OPEN/OBC* प्रवर्गातील विद्यार्थ्यांना *50% शासकीय फी सवलत*
🔸 *SC/ST/SBC/NT* प्रवर्गातील विद्यार्थ्यांना संपूर्णपणे *मोफत शिक्षण*
🔸बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल व मेस सुविधा उपलब्ध
*आजच आपला प्रवेश निश्चित करा…*
भेट द्या –
*यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक*
*प्रवेश सुविधा व मार्गदर्शन केंद्र*
*चराठे, सावंतवाडी🛣️*
*जि. सिंधुदुर्ग*
*संपर्क -☎️*
*02363273535/273456*
*📱मोबा.9421718850/9130003477*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

