निगुडे पाटीलवाडीतील ग्रामस्थांना स्थलांतराच्या नोटीसा
*🟥 निगुडे पाटीलवाडीतील ग्रामस्थांना स्थलांतराच्या नोटीसा..*
*🟥 स्थानिकांमध्ये खळबळ..*
*🎥 Kokan Live Braking News*
*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*
*🎴बांदा, दि-०४ :-* निगुडे- पाटीलवाडीतील घरांना सावंतवाडी तहसील प्रशासनाने पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर स्थलांतराच्या नोटीसा बजावल्या आहेत. त्यामुळे वाडीत एकच खळबळ उडाली आहे. नुकसान भरपाई देणे टाळण्यासाठी प्रशासनाची धडपड असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. राष्ट्रीय महामार्ग ६६ च्या बांधणीसाठी टाकलेल्या मातीच्या भरावामुळे पूरस्थिती येत असल्याचे स्थानिकांनी स्पष्ट केले.
निगुडे – पाटीलवाडीत सुमारे २० घरे असून सर्व घरांना स्थलांतराच्या नोटीसा तलाठी भाग्यशिला शिंदे यांनी बजावल्या आहेत. ऐन पावसाच्या तोंडावरच नोटीसा आल्याने ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. स्थलांतर करणे ही किरकोळ बाब नव्हे. शेती अवजारे, उपजिविकेचे वर्षभराचे साहित्य, गुरेढोरे व अन्य साहित्य घेऊन स्थलांतर करणे एवढे सोपे नाही. प्रशासनाने केवळ कागदोपत्री पद्धत पूर्ण केली. पूरस्थिती नंतर नुकसान भरपाई देणे टाळण्यासाठी प्रशासनाची धडपड असल्याची उद्विग्न प्रतिक्रिया उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी दिली आहे.
राष्ट्रीय महामार्ग ६६ बांधणीसाठी मोठ्या प्रमाणात मातीचा भराव घालण्यात आल्याने पाटीलवाडीत पूरस्थिती निर्माण झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. महामार्गापूर्वीची घरे असून पूरस्थिती निर्माण होणे ही प्रशासनाच्या चूकीच्या निर्णयाचा भाग आहे. प्रशासनाच्या भूमिकेबद्दल ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.
*_……………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————————–
______________________
🎯 *मुळव्याधीचा समुळ नाश फक्त एका महिन्यात*
👉 *नवजीवन लवनोतंम चूर्ण*
🎥 *https://youtu.be/nkGoxBy41sY*
🎯 *विना ऑपरेशन मूळव्याध 💯% बरा होतो*
👨⚕ *मित्रानो,* हि व्याधी म्हणजे पचन शक्ती बिघडल्याचे लक्षण आहे यावर ऑपरेशन करून घेणे हा विलाज सांगितला जातो. परंतु ऑपरेशन करून फायदा होतोच असे नाही कारण ऑपरेशन हा पचन संस्था सुधारण्याचा उपाय नाही.
🤔 *झाडांची किडलेली पाने काढून झाड निरोगी राहत नाही, तर झाडाच्या मुळालाच उपचार केला पाहिजे ना !*
👌 *वैशिष्ट्ये-*
▪️ कोणताही दुष्परिणाम नाही
▪️ पहिल्या दिवसापासूनच फरक
▪️ फरक न जाणवल्यास 100% *मनीबॅक गॅरंटी*
😇 *पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट*
👌 *एक महिन्याचा कोर्स फक्त रु. 1999/- मध्ये*
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्यासाठी क्लिक करा*
🎥 *https://bit.ly/3LPKlPj*
👍🏻 *एकदा अवश्य वापरून पहा*
☎️ *अधिक माहिती व घर पोहोच सेवे* *साठी आत्ताच कॉल करा*
9145229999 / 9145339999
👍 *आमचे दुसरे अत्यंत प्रभावी उत्पादन*
🎯 *मुतखडा साठी*
*स्मॅश स्टोन*
*(औषधाचे रिझल्ट बघा)*
*https://bit.ly/3sh8qr2*
🎯 *सांधेदुखी साठी*
*वेदना हर ऑईल व चुर्ण*
*https://youtu.be/qdwCwLPOqU8*
🎯 *शुगर साठी नवजीवन शर्करांत चुर्ण*
🎥 *https://youtu.be/fQYIzFlDo0M*
*_______________________*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

