कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

माजगांव नाला येथे आठवडा बाजार भरण्यात यावा ; माजी उपसभापती चंद्रकांत कासार

*🟥 माजगांव नाला येथे आठवडा बाजार भरण्यात यावा ; माजी उपसभापती चंद्रकांत कासार*

*🎥 Kokan Live Braking News*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि.०३-:* माजगांव नाला हे ठिकाण सध्या पंचक्रोशीत केंद्र बिंदू होत आहे. तसेच माजगांव परिसरातील लोकवस्ती झपाट्याने वाढत आहे. सध्या माजगांव नाल्यावर पंचक्रोशीतील लोकांची नियमित मोठ्या प्रमाणावर रेलचेल आहे. दोन बँक, पतसंस्था, दोन डॉक्टर दवाखाने विविध प्रकारची सर्व दुकाने, मासे, भाजीपाला, उद्यमनगर व इतर औद्योगिक वसाहती आहेत. त्यामुळे बन्यापैकी आर्थिक रोजगार निर्मिती होत आहे.
तरी आठवडाबाजार भरल्यास ग्रामपंचायतचे कर रूपाने आर्थिक उत्पन्न वाढेल. तसेच गावातील दुध, भाजीपाला व घरगुती इतर उत्पादनांची विक्री होऊन रोजगार निर्मिती होईल. माजगांव गावाला लागून चराठे, ओटवणे, कारीवडे, इन्सुली ह्या गावातील लोकांना एक कमी अंतराची बाजारपेठ उपलब्ध होईल.
याचा विचार करून ग्रामपंचायत स्तरावरून आठवडा बाजार भरून लोकांना सोई सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी माजी उपसभापती चंद्रकांत कासार यांनी निवेदनामार्फत माजगाव सरपंच दिनेश सावंत यांच्याकडे करण्यात आली.

*_……………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

———————————————————–

*प्रवेश..! प्रवेश..!! प्रवेश..!!!*
*✍🏻१०वी नंतर इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु!*

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील *NBA मानांकन* मिळालेले एकमेव तंत्रनिकेतन
*यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक🏠*

*भारत सरकार व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त* आणि *100% नोकरीची हमी* देणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट पॉलिटेक्निक

*▪️उपलब्ध कोर्सेस▪️*👇

🔹मेकॅनिकल इंजिनिअरिंग
🔹इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग
🔹सिव्हील इंजिनिअरिं
🔹कॉम्युटर इंजिनिअरिंग

*🔴प्रमुख वैशिष्ट्ये🔴*
👇🏻
🔸3 वर्षांचा अभ्यासक्रम
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक
🔸उत्कृष्ट पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा व वर्कशॉप
🔸उत्तम निकालाची परंपरा
🔸नामांकित कंपन्यांसोबत सामंजस्य करार
🔸 *100% नोकरीची हमी*
🔸 *OPEN/OBC* प्रवर्गातील विद्यार्थ्‍यांना *50% शासकीय फी सवलत*
🔸 *SC/ST/SBC/NT* प्रवर्गातील विद्यार्थ्यांना संपूर्णपणे *मोफत शिक्षण*
🔸बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल व मेस सुविधा उपलब्ध

*आजच आपला प्रवेश निश्चित करा…*

भेट द्या –
*यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक*
*प्रवेश सुविधा व मार्गदर्शन केंद्र*
*चराठे, सावंतवाडी🛣️*
*जि. सिंधुदुर्ग*
*संपर्क -☎️*
*02363273535/273456*
*📱मोबा.9421718850/9130003477*

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!