जिल्ह्यात मुसळधार पावसाचे सत्र सुरूच…

🟥 जिल्ह्यात मुसळधार पावसाचे सत्र सुरूच…

🟥ब्रिटिश कालीन आंबेरी पूल पाण्याखाली..

🎥 Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : सद्गुरु घावणळकर

🎴माणगाव,८ जुलै: सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नद्या नाले हे तुडुंब भरून वाहत आहेत कुडाळ तालुक्यातील माणगाव खोर्‍यातील आंबेरी निर्मला नदी पुलावर आज सकाळी पाणी आल्यामुळे जवळपास २७ गावांचा संपर्क तुटला असून जनजीवन विस्कळित झाले आहे. रस्त्यांच्या दुतर्फा वाहणे आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस पडत असून अजून काही दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविन्यात येत आहे.

_________________________

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!