कोकणमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिकसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

सावंतवाडीचे युवराज लखमराजे भोसले यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न..

🛑 सावंतवाडीचे युवराज लखमराजे भोसले यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न..

🛑 विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून युवराजांना भावी वाटचालीसाठी दिल्या शुभेच्छा

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

✍🏻 कार्यकारी संपादक : आनंद धोंड

🎴सावंतवाडी,२जुन: सावंतवाडी संस्थानचे युवराज श्री. लखमराजे भोसले यांचा वाढदिवस आज २ जुन रोजी सावंतवाडी राजवाड्यात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

वाढदिवस समारंभाला शैक्षणिक, सामाजिक, राजकीय,क्रिडा अशा विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून युवराज लखमराजे भोसले यांना पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी श्रीमंत खेमसावंत भोसले, श्रीमंत सौ शुभदादेवी भोसले, युवराज्ञी सौ श्रद्धा राजे भोसले, कु.उर्वशीराजे भोसले, ज्येष्ठ पत्रकार अण्णा केसरकर माजी,नगराध्यक्ष संजू परब माजी नगरसेवक मनोज नाईक,राजू बेग, महेश धुरी,नकुल पार्सेकर, गुरुनाथ पेडणेकर, आनंद नेवगी, दिलीप भालेकर,आदी महाविद्यालयातील शिक्षक उपस्थित होते.

—————————————————–

*▪️वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐*

_सावंतवाडी संस्थानचे युवराज तथा भाजपचे युवा पदाधिकारी_ *_लखम राजे भोसले_* यांना_ *_वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…_💐💐*

*🌷शुभेच्छुक🌷*

*🔖राजेसाहेब ही.हा.श्रीमंत खेमसावंत भोसले*

_🔴राणीसाहेब ही.हा.सौ.शुभदादेवी भोसले_

_🟣युवराज्ञी सौ.श्रद्धा राजे भोसले_

_🟤विश्वस्त उर्वशी राजेभोसले_

*🛑नियामक मंडळ🛑*

▪️श्री. डाॅ. सतीश सावंत
▪️जयप्रकाश सावंत
▪️दिलीप देसाई
▪️ॲड. शामराव सावंत
▪️प्राचार्य श्री. दिलीप भारमल

——————————————————–
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!