कोकणदोडामार्गमहाराष्ट्रशैक्षणिकसिंधुदुर्ग

🟥 करुणा सदन इंग्लिश मेडियम स्कूल साटेली भेडशी शाळेचा शासकिय‌ रेखाकला परिक्षेचा‌ निकाल १०० टक्के..

🎥 Kokan Live Braking News

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग, दि-०२ :- करुणा सदन इंग्लिश मेडियम स्कूल साटेली भेडशी या शाळेचा शासकिय‌ रेखाकला परिक्षेचा‌ निकाल १०० टक्के लागला.‌एलिमेंटरी परिक्षेला शाळेतुन २२ विद्यार्थी बसले होते पैकी २२ विद्यार्थी उत्तीर्ण होत निकाल १००% टक्के लागला यात‌ ३ विद्यार्थी ‘ब’ श्रेणीत‌ तर १९ विद्यार्थी ‘क’ श्रेणीत‌ उत्तीर्ण झाले.

इंटरनिजेट‌ परिक्षेला बसलेल्या एकूण ३९ विद्यार्थ्यांपैकी ३९‌ विद्यार्थी उत्तीर्ण होत‌ निकाल १००% टक्के लागला‌.उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ५ विद्यार्थ्यांना ‘ब’ श्रेणी तर ३४ विद्यार्थ्यांना ‘क’ श्रेणी मिळाली.

विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर विनया, करुणा सदन स्कूलच्या मेनेजर सिस्टर सजीवा, उपमुख्याध्यापिका सिस्टर सबिना यांनी अभिनंदन केले आहे.

 

 

*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

 

———————————————

 

*😍🧥🥼घरात लग्न समारंभ, शुभकार्य कार्यक्रम आहेत आता कशाला बेळगांव, कोल्हापूर ला जातंय.. त्यापेक्षा सुद्धा उत्तम कपडे, आकर्षक दरात आपल्या सावंतवाडीत…🥻🥻*

 

 

सावंतवाडीतील *”रोवस्त्रा”🥼* व *”राऊत आणि कंपनी”🥻* मध्ये नक्की एकदा भेट द्या …आणि *१० हजाराच्या💰* खरेदीवर मिळवा *आकर्षक भेटवस्तू🎁* सोबत खरेदी वर मिळवा *१० ते ३०% 🤩* सूट…!😍🥳💃

 

 

 

*_👔रोवस्त्रा🥼_*

 

*🔴आमच्या येथे उपलब्ध:-*

🔸पॅन्ट 🔹 शर्ट

🔹कुर्ता 🔸फेटा

🔸सुट 🔹शेरवानी

 

*👉टीप:-* कोणत्याही खरेदीवर २० ते ३० टक्के सूट, तर दहा हजारच्या खरेदीवर मिळवा हमखास आकर्षक भेटवस्तू…!

 

*_🥻राऊत आणि कंपनी👗_*

 

*🟠आमच्या येथे “लग्न बस्ता” उपलब्ध:-*

🔹साडी 🔸वेस्टन गाऊन

🔸घागरा 🔹डिझाईन ड्रेस

🔹ज्वेलरी

 

*👉टीप:-* कोणत्याही खरेदीवर २० ते ३० टक्के सूट, दहा हजाराच्या खरेदीवर भेट वस्तू, तर पन्नास हजारावरील खरेदीवर “लकी-ड्रॉ” कुपन…!

 

*🎴आमचा पत्ता:-* भाट बिल्डिंग,गांधी चौक,सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

 

*☎️संपर्क:-* ०२३६३-२७२२५४

 

———————————————————————–

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!