कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

माणगाव खोऱ्यातील महादेवाचे केरवडे येथे सिद्ध महादेवाच्या दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांची विशाल परब यांनी केली मोफत भोजनाची व्यवस्था

*🟥 माणगाव खोऱ्यातील महादेवाचे केरवडे येथे सिद्ध महादेवाच्या दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांची विशाल परब यांनी केली मोफत भोजनाची व्यवस्था*

*🟥असंख्य भाविकांनी विशाल परब यांचे आभार मानत दिला आशीर्वाद*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 प्रतिनिधी :विश्राम वारंग*

*🎴माणगांव, दि.:३१ मे*
असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या माणगाव खोऱ्यातील महादेवाचे केरवडे येथे दर सोमवारी सिद्ध महादेवाच्या दर्शनासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील घाटमाथ्यावरून तसेच सिंधुदुर्गातून हजारो भाविक दर्शनासाठी येतात आज पाऊस येण्यापूर्वीचा शेवटचा सोमवार असल्याने भाविकांची अलोट गर्दी झाली होती या सर्व भाविकांना मोफत भोजनाची व्यवस्था सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दानशूर व्यक्तीमत्व,उजव्या हाताने केलेले दान डाव्या हातालाही कळू न देणारे माजी खासदार डॉ निलेश राणे यांचा कट्टर समर्थक,व गळ्यातील ताईत विशाल परब आणि त्यांच्या मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आली यावेळी असंख्य भाविकांनी विशाल परब यांचे दातृत्वाला सलाम करुन त्यांनी अन्नदान सारखे पवीत्र कार्य केले असे म्हणत त्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी आशीर्वाद दिल्या.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

———————————————
*लक्ष पुर्वक वाचा आणि देशसेवक व्हा*

*सैन्यात भरती होण्याची सुवर्ण संधी*

*परम वीर डिफेन्स अ‍ॅस्पिरंट्स अकादमी/Param Veer Defence Aspirants Academy, Belgaum* ही एक निवासी अकादमी/कोचिंग सेंटर आहे. ही अकादमी आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स, पॅरा मिलिटरी फोर्सेसमध्ये सैनिक आणि डिफेन्स सिव्हिलियन म्हणून सामील होऊ इच्छिणाऱ्या शारीरिक आणि शैक्षणिक प्रशिक्षण देते.
*Academy Registration No: DRBG/SOR/1390/2021-2022*

*100% निकालाभिमुख* प्रशिक्षणाची खात्री करण्यासाठी आम्ही सर्वोत्कृष्ट शिक्षकांसह अकादमीमध्ये शिक्षक म्हणून सर्व प्रयत्न केले आहेत.

*आम्ही पुरवत असलेल्या सुविधा*
⚜️योग आणि ध्यान.
⚜️शारीरिक प्रशिक्षण.
⚜️नाश्ता, ग्रीन टी, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण.
⚜️ शैक्षणिक प्रशिक्षण – बेळगावमधील सर्वोत्तम शिक्षकांकडून गणित, विज्ञान, इंग्रजी, GK, तर्कशास्त्र इ.
⚜️ नियमित चाचण्या/परीक्षा.
⚜️ संध्याकाळचे व्यायाम/खेळ.
⚜️ आवश्यक असल्यास वैयक्तिक कोचिंग / समुपदेशन.
⚜️ बंक बेड.
⚜️ ट्रॅकसूट, टीशर्ट आणि शॉर्ट्स दिले जातील.
⚜️ मोफत WiFi.

*25% discount for admissions before 30 April 2022*

अधिक माहितीसाठी कृपया संपर्क करा :

*PRASAD SAWANT*
*7204574369*
*9036230469* (WhatsApp)
Facebook : https://www.facebook.com/paramveeraspirants/
Location : https://goo.gl/maps/iu1Gt62vgrEm1Hqs6
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!