🟥 सोनुर्ली या गावात काही महिन्यांपूर्वी उभारण्यात आलेला जिओ कंपनीचा टॉवर गेले दोन दिवस बंद..
*🟥 जिओ कार्ड धारकांमध्ये तीव्र संताप व नाराजी..*
_*🎥 Kokan Live Braking News*_
*✍ प्रतिनिधी : सुखदेव राऊळ*
*🎴सावंतवाडी, दि-३१ :-* मोबाईल यंत्रणा सुरळीत चालावी, रेंज चांगली मिळावी यासाठी मोबाईल कंपन्यांनी अलिकडच्या काही वर्षांत मोबाईल टॉवर उभारुन रेंजची चांगली व्यवस्था केली. मात्र हे टाॅवर बऱ्याच वेळा बंद पडत असल्याने ” नसून अडचण आणि असून खोळंबा “अशातली समस्या मोबाईल ग्राहकांना सोसावी लागते. सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली या गावात काही महिन्यांपूर्वी उभारण्यात आलेला जिओ कंपनीचा टॉवर गेले दोन दिवस बंद पडल्याने, जिओ कार्ड धारकांना रेंजची समस्या सोसावी लागत आहे.
जिओ कार्ड धारकांना मोबाईल रेंज मिळावी या उद्देशाने उभारण्यात आलेला हा टाॅवर 27 मे 2022 पासून बंद पडल्याने तालुक्यातील जिओ कार्ड धारकांना रेंज ची समस्या सोसावी लागत आहे. यामुळे येथील जिओ तसेच अन्य कार्ड धारकांना रेंज न मिळणे, मिळाली तर आवाज स्पष्ट न येणे.समोरच्याचा आवाज ऐकू न येणे, आपला आवाज समोरच्याला नीट ऐकू न जाणे, आदी समस्या सोसावी लागत आहे. यामुळे या टाॅवर्स वर अवलंबून असलेल्या मोबाईल धारकांना रेंज मिळत नसल्याने प्रचंड नाराजी व संताप व्यक्त होत आहे.
*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————
*सुंदरवाडीत आपल्या सुसज्ज 🏡घराचे स्वप्न पूर्ण करा….!*
*”दर्पण कन्स्ट्रक्शन” सावंतवाडी*
🔴घेऊन आले आहेत…! माठेवाडा, भागीरथी मंदिर येथे देवगिरी हाईटस्” हा आठ मजली गृहप्रकल्प…!
*👉🏻25 लाखात 1bhk तर 35 लाखात 2 bhk फ्लॅट सर्व सुविधांनी युक्त…! (अन्य कोणतेही छुपे दर नाहीत)*
🏞️नरेंद्र डोंगराच्या कुशीत…..
*👉🏻🚌विशेष म्हणजे बस स्टॅन्ड आणि बाजारपेठ अगदी हाकेच्या अंतरावर…!*
*🔴आमची वैशिष्टे:🔴*
■ वॉटर प्युरिफायर🫧🌊
■ केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस🏠
● प्रत्येक सदनिकेला २०० लिटर
दैनंदिन गरम 🌊💧
■कार व टू-व्हीलरसाठी प्रशस्त
पार्किंग🚗🛵🏍️
*फक्त १ लाख रुपये द्या…!💵 अन् अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर बुकींग करा…!*
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*बुकिंगसाठी संपर्क: श्री. उदय पारळे (B.E.Civil)*
📱9422436090
📱9403144090
*श्री.शरद सावंत*
9422436775
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

