जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न..
🟥जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न..
🟥नील बांदेकर,वेदिका पिळणकर,अलिशा पाटकर, नेत्रा राणे यांची बाजी
🎥 KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला
✍🏻 प्रतिनिधी :भूषण आरोसकर
🎴सावंतवाडी,२९मे: शनिवारी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी, सावंतवाडी संचलित कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय. बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालय आयोजित व वीर सावरकर नागरी सहकारी पतसंस्था, सावंतवाडी प्रायोजित स्वा. सावरकर जयंतीनिमित्त सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात पार पडली. स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शैलेश पई, वीर सावरकर पतसंस्थेचे अध्यक्ष तथा कळसुलकर इंग्लिश स्कुल व आय. बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालय अध्यक्ष विशाल पई ,आनंद रासम, वीर सावरकर पतसंस्था उपाध्यक्ष, सचिव डॉ. प्रसाद नार्वेकर, गाैरांग टिपणीस , कळसुलकर हायस्कूल संचालिका राजश्री टिपणीस, श्रद्धा नाईक , कळसुलकर हायस्कूलचे शिक्षक, तसेच कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
स्पर्धेतील विजेत्यांची नावे खालील प्रमाणे-
*गट क्र -१*
पहिली ते चौथी-
नील नितीन बांदेकर- प्रथम,
दुर्वा मनिष कुलब- द्वितीय,
सोहम समिर गवाणकर – तृतीय
*गट क्र. २*
इयत्ता ५ वी. ते ८ वी.
वेदिका विद्यानंद पिळणकर – प्रथम,
वरद संदेश प्रभू – द्वितीय,
श्रावणी राजन आरावंदेकर- तृतीय
*गट क्र-३*
इयत्ता ८ वी ते १२ वी
अलिशा अनिल पाटकर- प्रथम
प्राची गोविंद सावंत – द्वितीय प्रेरणा सचिन खेडेकर-तृतीय
*खुला गट*
नेत्रा विनोद राणे – प्रथम
अमित महेश कुंटे- द्वितीय
दत्तात्रय मुरारी परुळेकर – तृतीय
स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, सन्मानचिन्ह, व प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी डॉ. दीपक तुपकर, प्रा. सुमेधा धुरी, श्री. प्रभू, श्री. वैज सर यांच्यासह उपस्थित होते.
———————————————
*सुंदरवाडीत आपल्या सुसज्ज 🏡घराचे स्वप्न पूर्ण करा….!*
*”दर्पण कन्स्ट्रक्शन” सावंतवाडी*
🔴घेऊन आले आहेत…! माठेवाडा, भागीरथी मंदिर येथे देवगिरी हाईटस्” हा आठ मजली गृहप्रकल्प…!
*👉🏻25 लाखात 1bhk तर 35 लाखात 2 bhk फ्लॅट सर्व सुविधांनी युक्त…! (अन्य कोणतेही छुपे दर नाहीत)*
🏞️नरेंद्र डोंगराच्या कुशीत…..
*👉🏻🚌विशेष म्हणजे बस स्टॅन्ड आणि बाजारपेठ अगदी हाकेच्या अंतरावर…!*
*🔴आमची वैशिष्टे:🔴*
■ वॉटर प्युरिफायर🫧🌊
■ केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस🏠
● प्रत्येक सदनिकेला २०० लिटर
दैनंदिन गरम 🌊💧
■कार व टू-व्हीलरसाठी प्रशस्त
पार्किंग🚗🛵🏍️
*फक्त १ लाख रुपये द्या…!💵 अन् अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर बुकींग करा…!*
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*बुकिंगसाठी संपर्क: श्री. उदय पारळे (B.E.Civil)*
📱9422436090
📱9403144090
*श्री.शरद सावंत*
9422436775
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_