कोकणमनोरंजनमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

शिरशिंगे श्री.देवी पावणाई रवळनाथ वार्षिक जत्रोत्सव उद्या २४ डिसेंबर रोजी

🛑जत्रोत्सवा निमित्त गावात विरवाडी क्रिकेट क्लब व भाजप पुरस्कृत क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

✍🏻 कार्यकारी संपादक :आनंद धोंड

🎴सावंतवाडी,दि२३,: तालुक्यातील शिरशिंगे गावचे ग्रामदैवत श्री देवी पावणाई रवळनाथ वार्षिक जत्रोत्सव उद्या दिनांक २४ डिसेंबर रोजी संपन्न होत आहे. यानिमित्त मंदिरात सकाळी पूजा अर्चा दुपारी धार्मिक कार्यक्रम नवस बोलने,नवस फेडणे रात्री बारा वाजता पालखी समारंभ नंतर उशिरा आरोलकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्य प्रयोग होणार आहे.तरी या जत्रोत्सवास भाविक भक्तांनी कोरोनाचे नियम पाळून उपस्थित रहावे असे आवाहन गावातील मानकरी तसेच देवस्थान कमिटी शिरशिंगे व ग्रामस्थांनी केले आहे.
या जत्रोत्सवा निमित्त विरवाडी क्रिकेट क्लब व सुनील राऊळ यांच्या सहकार्याने भाजप पुरस्कृत गाव मर्यादित क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी गावातील सर्व क्रिकेट प्रेमींनी सकाळी ठीक नऊ वाजता आपला संघ घेऊन वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन वीरवाडी क्रिकेट क्लबच्या वतीने करण्यात आले आहे.

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!