एस एस आय काॅम्पूटर सावंतवाडी येथील “Street Food Vendor” हा कोर्स यशस्वीरित्या पूर्ण करुन स्वयंरोजगार सुरु केलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांमार्फत स्वयंरोजगारातून बनविलेल्या “बेकरी प्रोडक्ट्सचे” प्रदर्शन व विक्री द २५-५-२०२२ रोजी सकाळी १०.३० ते १ वाजेपर्यंत
*🟥.एस एस आय काॅम्पूटर सावंतवाडी येथील “Street Food Vendor” हा कोर्स यशस्वीरित्या पूर्ण करुन स्वयंरोजगार सुरु केलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांमार्फत स्वयंरोजगारातून बनविलेल्या “बेकरी प्रोडक्ट्सचे” प्रदर्शन व विक्री द २५-५-२०२२ रोजी सकाळी १०.३० ते १ वाजेपर्यंत*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 प्रतिनिधी : राहुल गायकवाड*
*🎴 सावंतवाडी, दि.:२५ मे*
प्रधानमंत्री कौशल्यविकास योजनेअंतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक सिंधुदुर्ग यांच्या वतीने किमान कौशल्य विकास, जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) मार्फत SSI COMPUTER सावंतवाडी येथील “Street Food Vendor” हा कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केला व स्वयंरोजगार सुरु केला अशा यशस्वी विद्यार्थ्यांमार्फत स्वयंरोजगारातून बनविलेल्या “बेकरी प्रोडक्ट्सचे” प्रदर्शन व विक्री दि २५-५-२०२२ रोजी सकाळी १०.३० ते १ वाजेपर्यंत सर्वांना विक्रीसाठी खुले राहणार आहे अशी माहिती एस एस आय या संस्थेतर्फे देण्यात आली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन श्री. व्ही. बी. नाईक सर ( माजी मुख्याध्यापक, राणी पार्वती देवी हायस्कूल यांच्या शुभहस्ते सकाळी ठीक १० वाजता करण्यात येणार आहे. तरी याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन एस एस आय संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————
*लक्ष पुर्वक वाचा आणि देशसेवक व्हा*
*सैन्यात भरती होण्याची सुवर्ण संधी*
*परम वीर डिफेन्स अॅस्पिरंट्स अकादमी/Param Veer Defence Aspirants Academy, Belgaum* ही एक निवासी अकादमी/कोचिंग सेंटर आहे. ही अकादमी आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स, पॅरा मिलिटरी फोर्सेसमध्ये सैनिक आणि डिफेन्स सिव्हिलियन म्हणून सामील होऊ इच्छिणाऱ्या शारीरिक आणि शैक्षणिक प्रशिक्षण देते.
*Academy Registration No: DRBG/SOR/1390/2021-2022*
*100% निकालाभिमुख* प्रशिक्षणाची खात्री करण्यासाठी आम्ही सर्वोत्कृष्ट शिक्षकांसह अकादमीमध्ये शिक्षक म्हणून सर्व प्रयत्न केले आहेत.
*आम्ही पुरवत असलेल्या सुविधा*
⚜️योग आणि ध्यान.
⚜️शारीरिक प्रशिक्षण.
⚜️नाश्ता, ग्रीन टी, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण.
⚜️ शैक्षणिक प्रशिक्षण – बेळगावमधील सर्वोत्तम शिक्षकांकडून गणित, विज्ञान, इंग्रजी, GK, तर्कशास्त्र इ.
⚜️ नियमित चाचण्या/परीक्षा.
⚜️ संध्याकाळचे व्यायाम/खेळ.
⚜️ आवश्यक असल्यास वैयक्तिक कोचिंग / समुपदेशन.
⚜️ बंक बेड.
⚜️ ट्रॅकसूट, टीशर्ट आणि शॉर्ट्स दिले जातील.
⚜️ मोफत WiFi.
*25% discount for admissions before 30 April 2022*
अधिक माहितीसाठी कृपया संपर्क करा :
*PRASAD SAWANT*
*7204574369*
*9036230469* (WhatsApp)
Facebook : https://www.facebook.com/paramveeraspirants/
Location : https://goo.gl/maps/iu1Gt62vgrEm1Hqs6
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

