शिवसेनेची आश्वासनपुर्ती* *कणकवली शहर गणपती साना ते कलेश्वर मंदिर कलमठ येथील* *जानवली नदी पात्रातील गा काढण्याच्या कामाचा शुभारंभ
*🟥शिवसेनेची आश्वासनपुर्ती*
*कणकवली शहर गणपती साना ते कलेश्वर मंदिर कलमठ येथील* *जानवली नदी पात्रातील गा काढण्याच्या कामाचा शुभारंभ*
*🟥संदेश पारकर यांच्या मागणीला मोठे यश*
*🟥पालकमंत्री उदय सामंत यांनी संदेश पारकर यांना दिलेला शब्द पाळला*
*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह*
*🎴 सावंतवाडी, दि.:२१ मे*
सन २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे कधी नव्हे ते कणकवली गणपती साना ते कलेश्वर मंदिर परीसरात पावसाचे पाणी येवुन पुर आला होता. यामुळे शेती, घरे, दुकाने, हॉटेल्स, वाहने, छोट्या मोठ्या व्यावसायिकांच्या तसेच स्थानिक रहिवाश्यांच्या घरात पुराचे पाणी शिरल्यामुळे खूप नुकसान झाले होते. तसेच गेली कित्येक वर्षे जानवली नदीमधील गाळ न काढल्याने नदीपात्रांत मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे.
संभाव्य पुरस्थितीचा धोका टाळण्यासाठी कणकवली शहर गणपती साना ते कलेश्वर मंदिर जाणवली नदी पात्रातील गाळ काढन्याचे काम त्वरीत सुरु करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला द्यावेत अशी मागणी कोकण पर्यटन विकास समिती उपाध्यक्ष श्री.संदेश पारकर यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे कालच केली होती. त्यानंतर पालकमंत्री महोदयांनी आजपासूनच गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात करण्यात येईल असे आश्वासन श्री.पारकर यांना दिले होते. ते आश्वासन आज पालकमंत्री महोदयांनी पुर्ण केले. आज प्रत्यक्ष गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.
या गाळ काढण्याचा कामाचा शुभारंभ कोकण पर्यटन विकास समिती उपाध्यक्ष श्री.संदेश पारकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कणकवली शहर गणपती साना येथुन करण्यात आला. यावेळी संदेश पारकर यांनी पालकमंत्री उदय सामंत व प्रशासनाचे विशेष आभार मानले. यावेळी महिला जिल्हा संघटक निलम सावंत, शहरप्रमुख शेखर राणे, नगरसेवक कन्हैया पारकर, नगरसेवक रुपेश नार्वेकर, युवासेना माजी जिल्हाप्रमुख अँड.हर्षद गावडे, माजी नगरसेवक प्रसाद अंधारी, वैभव मालांडकर, प्रथमेश परब, प्रशांत गवळी, दिलीप मालंडकर, धोंडी आरोलकर, बाबु केनी आदी उपस्थित होते.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————————–
*प्रवेश..! प्रवेश..!! प्रवेश..!!!*
*✍🏻१०वी नंतर इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु!*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील *NBA मानांकन* मिळालेले एकमेव तंत्रनिकेतन
*यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक🏠*
*भारत सरकार व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त* आणि *100% नोकरीची हमी* देणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट पॉलिटेक्निक
*▪️उपलब्ध कोर्सेस▪️*👇
🔹मेकॅनिकल इंजिनिअरिंग
🔹इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग
🔹सिव्हील इंजिनिअरिं
🔹कॉम्युटर इंजिनिअरिंग
*🔴प्रमुख वैशिष्ट्ये🔴*
👇🏻
🔸3 वर्षांचा अभ्यासक्रम
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक
🔸उत्कृष्ट पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा व वर्कशॉप
🔸उत्तम निकालाची परंपरा
🔸नामांकित कंपन्यांसोबत सामंजस्य करार
🔸 *100% नोकरीची हमी*
🔸 *OPEN/OBC* प्रवर्गातील विद्यार्थ्यांना *50% शासकीय फी सवलत*
🔸 *SC/ST/SBC/NT* प्रवर्गातील विद्यार्थ्यांना संपूर्णपणे *मोफत शिक्षण*
🔸बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल व मेस सुविधा उपलब्ध
*आजच आपला प्रवेश निश्चित करा…*
भेट द्या –
*यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक*
*प्रवेश सुविधा व मार्गदर्शन केंद्र*
*चराठे, सावंतवाडी🛣️*
*जि. सिंधुदुर्ग*
*संपर्क -☎️*
*02363273535/273456*
*📱मोबा.9421718850/9130003477*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

