कधीही हाक मारा .. आम्ही पाठीशी
*🟥कधीही हाक मारा .. आम्ही पाठीशी*
*🟥केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांनी केले पालेकर कुटुंबाचे सांत्वन
*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍🏻 प्रतिनिधी :चौंडू पाटील*
*🎴 आंबोली, दि.:२१ मे*
बाळा हा आमचा सच्चा कार्यकर्ता होता. त्याचं अकाली जाणं वेदनादायी आहे. तुम्ही स्वतःला सावरा. कधीही हाक मारा. आम्ही सदैव पाठीशी आहोत, अशा शब्दात केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांनी पालेकर कुटुंबाचं सांत्वन केलं.
भाजपचे सावंतवाडी प्रभारी तथा आंबोलीचे सरपंच गजानन उर्फ बाळा पालेकर यांचे रविवारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले होते. या पार्श्वभूमीवर भाजपचे जेष्ठ नेते केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे व सौ. निलम राणे यांनी आंबोलीत जाऊन पालेकर कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले. बाळा पालेकर यांचे बंधू माजी जि. प. सभापती आत्माराम पालेकर, पत्नी, मुलगा अवधुत, मूली अश्विनी आणि अंकिता, संतोष पालेकर व अन्य कुटुंबियांना त्यांनी धीर दिला.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजू परब, जिल्हा बँक संचालक तथा भाजपचे जिल्हा चिटणीस महेश सारंग, सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, न.प.चे माजी माजी सुधीर आडिवरेकर, ॲड. परिमल नाईक, उदय नाईक, माजी नगरसेवक आनंद नेवगी, आंबोली उपसरपंच दत्तू नार्वेकर, सोसायटी चेअरमन शशिकांत गावडे, उपाध्यक्ष महादेव गावडे, हेमंत बांदेकर, बाळा सावंत, प्रकाश गावडे, दिलीप सावंत, अनंत गावडे, नमिता राऊत, महेश पावसकर, चंद्रकांत गावडे, संदीप गावडे आदी उपस्थित होते.
आपण १२ दिवसानंतर परत येणार आहे. बाळा गेल्याचं दुःख आहे. त्याच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीच भरून येणार नाही. मात्र, तुम्ही सर्वांनी धीर धरा. गावात एकजूट राहील यासाठी प्रयत्न करा, मी तुमच्या सदैव पाठीशी आहे, अशा शब्दात नामदार नारायण राणे यांनी गावातील उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनाही धीर दिला.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————————–
*🤗मुतखडा 💯% विरघळण्यासाठी*
🍃 *नवजीवन स्मॅशस्टोन*
*https://youtu.be/3a1swis3W1E*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
💁♂️ *मित्रानो खर्चिक व वेदनादायक*
❌ *ऑपरेशन टाळा* ❌
📍 *हे चूर्ण शुद्ध आयुर्वेदिक* *वनस्पतींचे योग्य मिश्रण असल्याने* *स्टोन विरघळण्यासाठी अत्यंत गुणकारी*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
♦️ *लाखो समाधानी पेशंट*
🔊 *एक महिना चा कोर्स फक्त 2199 रू*
✅ *एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
🚊 *रिझल्ट बघण्यासाठी क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
🪀 *अधिक माहिती करिता व्हॉटसअप करा*
https://bit.ly/3pygYsU
☎️ *घर पोहोच सेवे साठी आत्ताच सम्पर्क साधा*
9145229999 / 9145339999
🎯 *आमचे दुसरे अत्यंत प्रभावी उत्पादन*
🩸 *मूळव्याध चा समुळ नाश*
*फक्त एक महिन्यात*
📍 *लवणोत्तम्म चुर्ण*
https://bit.ly/3LPKlPj
🧑🏻🎤 *सांधेदुखी ला करा राम राम*
*फक्त एक महिन्यात*
📍 *वेदना हर ऑईल व चुर्ण*
🎯 *शुगर साठी शर्करांत चुर्ण*
🎥 *https://youtu.be/fQYIzFlDo0M*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

