कोकणक्राइममहाराष्ट्रसिंधुदुर्ग

अभिनेत्री केतकी चितळे हीचा ताबा सिंधुदुर्ग पोलीस घेणार

*🟥 अभिनेत्री केतकी चितळे हीचा ताबा सिंधुदुर्ग पोलीस घेणार*

*🟥 राष्ट्रवादी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या बदनामीकारक पोस्टचे प प्रकरण*

*🎥 KOKAN LIVE BREAKING*
*अचूक बातमी थेट हल्ला*

*✍🏻 ब्यूरो न्यूज : कोकण लाईव्ह*

*🎴 कुडाळ, दि.:२१ मे*

राष्ट्रवादी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह विधान केल्या प्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे हिच्यावर राज्यभरात वेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले होते, सिंधुदुर्गात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून केतकी चितळे हिचा मुंबई न्यायालया कडून सिंधुदुर्ग पोलिसांना ताबा मिळावा यासाठी न्यायालयात अर्ज सादर करण्यात आला आहे ,लवकरच केतकी चितळे हिचा ताबा सिंधुदुर्ग पोलीस घेणार आहेत.
केतकी चितळे हिने श्री शरद पवार राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अध्यक्ष यांना उद्देशून तुका म्हणे पवारा नको उडवू तोंडाचा फवारा ऐंशी झाली आता उरक, वाट पाहतोय नरक अशा प्रकारची कविता करून पवारांची बदनामी करणारी पोस्ट केली होती, यावरून केतकी चितळे हिला टार्गेट करण्यात आले होते.
‌. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अभिनेत्री केतकी चितळे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते, के चितळे हीचा ताबा सिंधुदुर्ग पोलिसांकडे मेळावा यासाठी न्यायालयात कुडाळ पोलिसांनी अर्ज दाखल केला आहे, न्यायालयाच्या आदेशानंतर पोलीस केतकी चितळे हिचाचा ताबा घेण्यासाठी मुंबईला रवाना होणार आहेत.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

———————————————————–

*⚛️भाऊराया हॅण्डलम्स, सोलापूर⚛️*

_*🤩घेऊन आले* आहेत…! महाराष्ट्रातील *नामांकित कापड उत्पादक👚* संस्थांचा *प्रत्यक्ष सहभाग* असलेले *आगळे-वेगळे* प्रदर्शन…!🤩_

*🏢सावंतवाडी* येथील *नारायण मंदिर🛕* येथे *हातमाग आणि यंत्रमाग* कापडाचे👚 *भव्य प्रदर्शन व विक्री🛍️* सुरू सोबत *कोणत्याही खरेदीवर 20%* सूट…💰!

*🛑आमच्या येथे उपलब्ध:-*
🔷सुप्रसिद्ध सोलापूरातील हातमाग व यंत्रमाग वरील कॉटन ईरकली साडी
🔸धारवाड साडी 🔸मदुराई सिल्क साडी
🔹सेमी पैठणी साडी 🔹खादी सिल्क
🔸खादी कॉटन साडी 🔸प्रिंटेड ड्रेस
🔹वर्क ड्रेस कॉटन परकर 🔹टॉप पीस
🔸सोलापूर चादर 🔸बेडशीट
🔹नॅपकिन 🔹संतरंजी
🔸पंचा 🔸टॉवेल
🔹वुलन 🔹चादर
🔸दिवाणसेट 🔸प्रिंटेड बेडशीट
🔹शबनम बॅग 🔹पिलो कव्हर
🔸लुंगी शर्ट 🔸कुर्ता
🔹बंडी 🔹गाऊन
🔸लेडीज टॉप 🔸हॅन्डबॅग

याशिवाय *हातमाग व यंत्रमाग* वरील *उत्पादन* झालेल्या *असंख्य व्हरायटीच्या* मालावर *२०%* सूट…!💵

*_🥳प्रदर्शनाला एक वेळ अवश्य भेट द्या…!🤝_*

*🎴आमच्या प्रदर्शनाचा पत्ता:-* श्री देव नारायण मंदीर, मोती तलाव जवळ, सावंतवाडी, जि. सिंदुधुर्ग

*📲संपर्क:-* *9325329105 / 9860890774*

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!