🟥 सावंतवाडी जिमखाना मैदान वरील खेळपट्टी दुरुस्तीच्या कामाची सखोल चौकशी व्हावी..
🟥 मनसेची जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्याकडे मागणी..
🎥 Kokan Live Braking News
✍ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-१९ :- सावंतवाडी जिमखाना मैदानच्या खेळपट्टीची दुरुस्ती करण्याचे काम सध्या सुरू आहे. हि खेळपट्टी दुरुस्त करण्यासाठी सुमारे १६ लाख रुपये खर्च दाखवण्यात आला आहे मात्र खेळपट्टी दुरूस्तीचे चालू असलेले एकंदर काम पहाता हा खर्च अवाजवी असल्याचे स्पष्ट होते. या खेळपट्टीच्या दुरुस्तीच्या कामाअंतर्गत हि खेळपट्टी केवळ एक फुट खणून त्या वर विट्याचा थर रचण्याची आला व त्या थरावर माती ओढण्यात आली. या कामासाठी १६ लाख रुपये खर्च दाखवण्यात आले प्रत्यक्ष कामाचा विचार केला तर हा खर्च अनाठायी वाटत असून अनेक क्रिडाप्रेमी देखील या कामाच्या दर्जाबाबत शंका उपस्थित करत आहेत तरी या सर्व कामाची सखोल चौकशी करावी अशी मागणी मनसेच्या वतीने अँड. अनिल केसरकर यांनी केली आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————————–
*प्रवेश..! प्रवेश..!! प्रवेश..!!!*
*✍🏻१०वी नंतर इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु!*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील *NBA मानांकन* मिळालेले एकमेव तंत्रनिकेतन
*यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक🏠*
*भारत सरकार व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त* आणि *100% नोकरीची हमी* देणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट पॉलिटेक्निक
*▪️उपलब्ध कोर्सेस▪️*👇
🔹मेकॅनिकल इंजिनिअरिंग
🔹इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग
🔹सिव्हील इंजिनिअरिं
🔹कॉम्युटर इंजिनिअरिंग
*🔴प्रमुख वैशिष्ट्ये🔴*
👇🏻
🔸3 वर्षांचा अभ्यासक्रम
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक
🔸उत्कृष्ट पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा व वर्कशॉप
🔸उत्तम निकालाची परंपरा
🔸नामांकित कंपन्यांसोबत सामंजस्य करार
🔸 *100% नोकरीची हमी*
🔸 *OPEN/OBC* प्रवर्गातील विद्यार्थ्यांना *50% शासकीय फी सवलत*
🔸 *SC/ST/SBC/NT* प्रवर्गातील विद्यार्थ्यांना संपूर्णपणे *मोफत शिक्षण*
🔸बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल व मेस सुविधा उपलब्ध
*आजच आपला प्रवेश निश्चित करा…*
भेट द्या –
*यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक*
*प्रवेश सुविधा व मार्गदर्शन केंद्र*
*चराठे, सावंतवाडी🛣️*
*जि. सिंधुदुर्ग*
*संपर्क -☎️*
*02363273535/273456*
*📱मोबा.9421718850/9130003477*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

