कोकणक्रीडामहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कब्बडी प्रेमिंचा स्नेह मेळावा रविवार दिनांक २२ मे रोजी..

 

🎥 Kokan Live Braking News

✍ प्रतिनिधी : अंकुश नाईक

🎴सावंतवाडी, दि-१९ :- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व खेळ प्रेमी आणि विशेषतः कब्बडी खेळातील राष्ट्रीय,राज्यस्तरीय आजी माजी खेळाडू शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त मान्यवर खेळाडू,कब्बडी खेळातील राष्ट्रीय,राज्य पंच,कब्बडी मार्गदर्शक,कब्बडी प्रेमी,जिल्ह्यातील विविध क्रिडा संस्था,सदस्य व पदाधिकारी आणि सद्यस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात कब्बडी खेळाचे होत असलेले खच्चीकरण व अन्यायकारक घटनाक्रमाबाबत सद्सदविवेक बुद्धीने ज्यांच्या मनात उदवेगाची भावना‌ निर्माण झालेल्या सर्व खेळ प्रेमींना विशेष विचार मंथनास रविवार दिनांक :२२/०५/२०२२,वेळ : सकाळी १०.००वा,स्थळ : कळसुलकर हायस्कूल,सावंतवाडी येथे उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.या स्नेह मेळाव्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कब्बडीची होत असलेली दुर्दशा व याला कारणीभूत कोण यावर विस्तृत व पारदर्शक चर्चा करण्यात येणार आहे तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मागील दहा वर्षांच्या कब्बडीच्या वाटचालीबाबत चर्चा करणे,सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडुंना प्रो-कब्बडीच्या धर्तीवर सिलेक्शनसाठी येणारे अडथळे व आगामी दिशा ठरविणे व कारणमिमांसा करणे,कब्बडी खेळाच्या प्रगतीसाठी आयत्यावेळी येणाऱ्या नवनवीन विषयांवर चर्चा करून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कब्बडी खेळाची दिशा ठरविणे या सर्व विषयांवर एकत्रित चर्चा करण्यात येणार आहे.

संपर्क : श्री.जितेंद्र म्हापसेकर-९४२२३८१४२०,श्री.विकास केरकर-९४०४४९६४३४,श्री.नंदन वेंगुर्लेकर-९४२२४३४३५६श्री.प्रसाद अरविंदेकर-९४२२६३३३३९

 

 

*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

 

———————————————

*🏝️ माधवबाग🩺*

 

👉🏻अँन्जिओग्राफी,अँन्जिओप्लास्टी, बायपास सल्ला मिळालेल्या किंवा शस्त्रक्रिया झालेल्या व्यक्ती, हृदयविकाराचा झटका येऊन गेलेल्या, तसेच मधुमेह, अतिरक्तदाब, – दम लागणे, छातीत दुखणे, पायाला सूज अशी लक्षणे असलेल्या व्यक्तींसाठी….

 

*💉आरोग्य तपासणी शिबिर🩺*

 

*📆 दि.* १३, १४,१५,१६,१७मे २०२२

 

*🕙वेळ :-* सकाळी.१० ते सायं.०६

 

हृदयरोग, ब्लॉकेजेस, मधुमेह, स्ट्रेस रक्तदाब, लठ्ठपणा, कोलस्ट्रेरॉल तपासणी अंतर्गत हृदय तपासणी, हृदयाचे ठोके तपासणी, रक्तदाब, रक्तातील ऑक्सिजन प्रमाण तपासणी (TMT TEST) हृदयाची व्यायाम कार्यक्षमता तपासणी, ई. सी. जी, रँडम शुगर याशिवाय तज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन दिले जाईल

 

*वरील सर्व तपासण्या-* *~१५००~ फक्त 199/- मध्ये*

 

🏝️माधवबाग नाव नोंदणीसाठी

 

*📱संपर्क:*

 

*कणकवली -*📱9373183888

*कुडाळ-📱* 9011328581

 

*सावंतवाडी-*📱7774028185

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!