कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

सावंतवाडी मुख्याधिकाऱ्यांच्या तोंडाला जनताच काळे फासेल- संजू परब

*🟥सावंतवाडी मुख्याधिकाऱ्यांच्या तोंडाला जनताच काळे फासेल- संजू परब*

*🟥मुख्याधिकारी जयंत जावडेकर शिवसेनेचे शाखाप्रमुख असल्यागत वागतात-पत्रकार परीषदेत आरोप*

*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍🏻 ब्यूरो न्यूज : कोकण लाईव्ह*

*🎴 सावंतवाडी, दि.:१९ मे*
सावंतवाडीचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांना शहरवासीयांची कोणतेही देणेघेणे नाही ते शिवसेनेचे शाखाप्रमुख म्हणून काम करत आहेत ,सावंतवाडी शहरातील रस्त्यांची कामे आमदार केसरकर यांच्या सांगण्यावरून त्यांनी रखडून ठेवले आहेत, त्या सर्व कामांचे श्रेय सावंतवाडी नगरपालिकेतील सर्व टीमला जाते ते श्रेय मिळू नये म्हणून केसरकर यांनी हा खटाटोप चालवल्याचा आरोप नगराध्यक्ष संजय परब यांनी सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत केला.
मुख्याधिकारी जयंत जावडेकर गेली दोन वर्ष चिवार टेकडी येथे कामगारांच्या निवाऱ्यासाठी बांधलेल्या बंगल्यात राहत आहेत व कामगार बाहेर झोपत आहेत, ते मुख्याधिकाऱ्यांचे निवासस्थानी नाही असे असताना त्यांनी त्या ठिकाणी केलेला कब्जा चुकीचा आहे,असा आरोप परब यांनी केला.
मुख्याधिकारी कधीच नगरपालिके सापडत नाहीत, ते गड किल्ले नद्या-नाले फिरत असतात असे संजू परब म्हणाले,सावंतवाडी शहरातील बाहेरचा वाडा व इतर प्रभागातील रस्त्यांची कामे आपल्या कारकीर्दीत टेक्निकल मंजुरी मिळून घेतली व त या कामांच्या मान्यतेसाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पालकमंत्र्यांना फोन लावला व तो निधी मंजूर झाला, यात आमदार केसरकर यांचे कोणतेही प्रयत्न नाहीत अशी टीका संजू परब यांनी केली.
सावंतवाडीच्या विकासात खो घालण्याचे काम करणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांच्या तोंडाला सावंतवाडीतील जनताच काळे फासणार आहे, असा गंभीर इशारा यावेळी बोलताना संजू परब यांनी दिला ,यावेळी माजी नगरसेवक नासीर शेख ,उत्कर्षा सासोलकर, दिपाली भालेकर, राजू बेग ,आनंद नेवगी ,दिलीप भालेकर ,बंटी पुरोहित, शहराध्यक्ष अजय गोंधावळे, अजय सावंत उपस्थित होते.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

———————————————————–

*प्रवेश..! प्रवेश..!! प्रवेश..!!!*
*✍🏻१०वी नंतर इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु!*

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील *NBA मानांकन* मिळालेले एकमेव तंत्रनिकेतन
*यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक🏠*

*भारत सरकार व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त* आणि *100% नोकरीची हमी* देणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट पॉलिटेक्निक

*▪️उपलब्ध कोर्सेस▪️*👇

🔹मेकॅनिकल इंजिनिअरिंग
🔹इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग
🔹सिव्हील इंजिनिअरिं
🔹कॉम्युटर इंजिनिअरिंग

*🔴प्रमुख वैशिष्ट्ये🔴*
👇🏻
🔸3 वर्षांचा अभ्यासक्रम
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक
🔸उत्कृष्ट पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा व वर्कशॉप
🔸उत्तम निकालाची परंपरा
🔸नामांकित कंपन्यांसोबत सामंजस्य करार
🔸 *100% नोकरीची हमी*
🔸 *OPEN/OBC* प्रवर्गातील विद्यार्थ्‍यांना *50% शासकीय फी सवलत*
🔸 *SC/ST/SBC/NT* प्रवर्गातील विद्यार्थ्यांना संपूर्णपणे *मोफत शिक्षण*
🔸बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल व मेस सुविधा उपलब्ध

*आजच आपला प्रवेश निश्चित करा…*

भेट द्या –
*यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक*
*प्रवेश सुविधा व मार्गदर्शन केंद्र*
*चराठे, सावंतवाडी🛣️*
*जि. सिंधुदुर्ग*
*संपर्क -☎️*
*02363273535/273456*
*📱मोबा.9421718850/9130003477*

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!