🟥 तळकट येथील नाट्यसंगीत क्षेत्रातील युवक आनंद भिसे यांचे निधन..
🎥 Kokan Live Braking News
✍ प्रतिनिधी : रामचंद्र सावंत
🎴दोडामार्ग, दि-१९ :- तळकट येथील नाट्यसंगीत क्षेत्रातील युवक आनंद भिसे यांचे दिनांक १७ मे रोजी वयाच्या ३८ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने तळकट व आजूबाजूच्या परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. आनंद भिसे यांचा स्वभाव मनमेळावू असल्याने ते गावत प्रिय होते . त्यांना संगीत क्षेत्रा बरोबरच नाट्य कलेची आवड असल्याने ते ऐतिहासिक नाट्यप्रयोगात शिवाजी महाराजांची भूमिका निभावत. त्यांच्या मागे आई ,पत्नी ,मुलगा ,मुली , बहीणी, असा परिवार आहे.
*_…………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

