कोकणमहाराष्ट्रराजकीयशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 न्हावेलीत तुटून पडलेल्या सर्विस लाईन तात्काळ दुरुस्त करा ; ग्रामस्थ व मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली अधिकार्‍यांची भेट..

🟥 ‘त्या’ कनिष्ठ अभियंतांची बदली करा ; मनसेची मागणी..

🎥 Kokan Live Braking News

✍ प्रतिनिधी : सुखदेव राऊळ

🎴सावंतवाडी, दि-१९ :- मागील वर्षी झालेल्या तौक्ते वादळात न्हावेली चौकेकर वाडी येथे तुटून पडलेली सर्विस लाईन एक वर्ष उलटूनही दुरुस्त करण्यात आलेली नाही.त्यामुळे ती तात्काळ दुरुस्त करण्यात यावी,अशी मागणी तेथील ग्रामस्थांनी बुधवारी वीज अधिकाऱ्यांकडे केली. दरम्यान मळगांव, निरवडे, न्हावेली, सोनूर्ली, आरोस आदी भागात कार्यरत असलेल्या कनिष्ठ अभियंतांचा कर्मचाऱ्यांवर वचक राहिला नसल्यामुळे त्यांची तात्काळ बदली करावी,अशी मागणी करण्यात आली आहे.याबाबतची मागणी ग्रामस्थ व मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केली असून बुधवारी सावंतवाडीत वीज अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांनी त्याबाबतची मागणी सादर केली आहे.

यावेळी शहराध्यक्ष आशिष सुभेदार, विभाग अध्यक्ष मंदार नाईक, विलास चौकेकर, नंदू परब, वैभव चौकेकर, मुकुंद धारगळकर आदी उपस्थित होते.

गेल्या वर्षी झालेल्या तौक्ते वादळात न्हावेली चौकेकर वाडी येथील सर्विस लाईन तुटून पडली होती. मात्र एक वर्ष उलटले तरी ती दुरुस्त करण्यात आलेली नाही.याबाबतची रितसर मागणी दहा-बारा वेळा संबंधित विभागाकडे करण्यात आली होती. मात्र वीज अधिकारी आणि कर्मचारी याच्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. कोणतीही जीवित हानी झाल्यास त्याला जबाबदार कोण? असाही सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच कनिष्ठ अभियंता यांचा कर्मचाऱ्यांवर वचक राहिला नाही. त्यामुळे त्यांची बदली करण्यात यावी, अन्यथा आम्ही वरिष्ठ स्तरावर त्यांची बदलीची मागणी करू, असा इशारा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला आहे.

 

*_…………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

 

———————————————

 

*😍🧥🥼घरात लग्न समारंभ, शुभकार्य कार्यक्रम आहेत आता कशाला बेळगांव, कोल्हापूर ला जातंय.. त्यापेक्षा सुद्धा उत्तम कपडे, आकर्षक दरात आपल्या सावंतवाडीत…🥻🥻*

 

 

सावंतवाडीतील *”रोवस्त्रा”🥼* व *”राऊत आणि कंपनी”🥻* मध्ये नक्की एकदा भेट द्या …आणि *१० हजाराच्या💰* खरेदीवर मिळवा *आकर्षक भेटवस्तू🎁* सोबत खरेदी वर मिळवा *१० ते ३०% 🤩* सूट…!😍🥳💃

 

 

 

*_👔रोवस्त्रा🥼_*

 

*🔴आमच्या येथे उपलब्ध:-*

🔸पॅन्ट 🔹 शर्ट

🔹कुर्ता 🔸फेटा

🔸सुट 🔹शेरवानी

 

*👉टीप:-* कोणत्याही खरेदीवर २० ते ३० टक्के सूट, तर दहा हजारच्या खरेदीवर मिळवा हमखास आकर्षक भेटवस्तू…!

 

*_🥻राऊत आणि कंपनी👗_*

 

*🟠आमच्या येथे “लग्न बस्ता” उपलब्ध:-*

🔹साडी 🔸वेस्टन गाऊन

🔸घागरा 🔹डिझाईन ड्रेस

🔹ज्वेलरी

 

*👉टीप:-* कोणत्याही खरेदीवर २० ते ३० टक्के सूट, दहा हजाराच्या खरेदीवर भेट वस्तू, तर पन्नास हजारावरील खरेदीवर “लकी-ड्रॉ” कुपन…!

 

*🎴आमचा पत्ता:-* भाट बिल्डिंग,गांधी चौक,सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

 

*☎️संपर्क:-* ०२३६३-२७२२५४

 

———————————————————————–

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!