🟥 साटेली गावातील वंदना धर्णे हिचा रत्नागिरीत डंका..
🟥 ‘सुवर्ण पालवी’ महोत्सव दापोली येथे आमदार दिपक केसरकर यांच्या हस्ते सन्मान..
🎥 Kokan Live Braking News
✍ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग, दि-१९ :- डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांचा ‘सुवर्ण पालवी’ हा कृषी महोत्सव पार पडला. या कृषी महोत्सवा निमित्त ‘नाचणी खाद्यपदार्थ ‘ या स्पर्धेत दोडामार्ग तालुक्यातील साटेली भेडशी येथील सौ. वंदना वासुदेव धर्णे यांनी भाग घेतला होता. त्यांचा आमदार दिपक केसरकर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.

