कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

इन्सुलीतील कमी दाबाच्या विजेची समस्या दुर होणार

*🟥इन्सुलीतील कमी दाबाच्या विजेची समस्या दुर होणार?*

*🟥माजी.पं.स.सदस्य नारायण उर्फ बबन राणे यांच्या प्रयत्नातून १० लाख रुपये ट्रान्सफॉर्मरचा प्रस्ताव २० मे ला होणार मंजूर*

*🎥 KOKAN LIVE BREAKING*
*अचूक बातमी थेट हल्ला*

*✍🏻 प्रतिनिधी : अंकुश नाईक*

*इन्सुली, दि.:१६ मे*
इन्सुली गावातील सावंतटेंब आणि डोबवाडी या दोन्ही वाड्यांना कमी दाबाच्या विजेमुळे आतापर्यंत अनेक ‌समस्यांना सामोरे जावे लागले होते.यात दोन्ही वाड्यातील ग्रामस्थांची कमी दाबाच्या विजेमुळे अनेक विद्युत उपकरणे खराब होण्याच्याही घटना घडल्या.याचीच दखल घेत इन्सुलीचे जेष्ठ नेते तसेच माजी.पं.स.सदस्स नारायण उर्फ बबन राणे यांनी याचा पाठपुरावा करत दोन्ही वाड्यांना रोहित्र यंत्र(ट्रान्सफॉर्मर)बसवून देण्यासाठी जागा उपलब्ध करून घेतली आहे.त्यासाठी राणे यांनी रोहित्र यंत्र बसविण्यासाठी जागा निश्चित करुन संबंधित जमीन मालकांची(कोटणीस आणि मोरजकर कुटुंबियांची)रितसर परवानगी घेत, सुमारे १० लाख रुपये किमतीच्या रोहित्र यंत्राचा प्रस्ताव कार्यकारी अभियंता महावितरण कुडाळ यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे.आ.दिपक केसकर यांच्या नेतृत्वाखाली २० मे रोजी होणाऱ्या महावितरणच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करून घेऊ असे आश्वासन आ.दिपक केसकर यांनी दिले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

———————————————
*🏝️ माधवबाग🩺*

👉🏻अँन्जिओग्राफी,अँन्जिओप्लास्टी, बायपास सल्ला मिळालेल्या किंवा शस्त्रक्रिया झालेल्या व्यक्ती, हृदयविकाराचा झटका येऊन गेलेल्या, तसेच मधुमेह, अतिरक्तदाब, – दम लागणे, छातीत दुखणे, पायाला सूज अशी लक्षणे असलेल्या व्यक्तींसाठी….

*💉आरोग्य तपासणी शिबिर🩺*

*📆 दि.* १३, १४,१५,१६,१७मे २०२२

*🕙वेळ :-* सकाळी.१० ते सायं.०६

हृदयरोग, ब्लॉकेजेस, मधुमेह, स्ट्रेस रक्तदाब, लठ्ठपणा, कोलस्ट्रेरॉल तपासणी अंतर्गत हृदय तपासणी, हृदयाचे ठोके तपासणी, रक्तदाब, रक्तातील ऑक्सिजन प्रमाण तपासणी (TMT TEST) हृदयाची व्यायाम कार्यक्षमता तपासणी, ई. सी. जी, रँडम शुगर याशिवाय तज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन दिले जाईल

*वरील सर्व तपासण्या-* *~१५००~ फक्त 199/- मध्ये*

🏝️माधवबाग नाव नोंदणीसाठी

*📱संपर्क:*

*कणकवली -*📱9373183888
*कुडाळ-📱* 9011328581

*सावंतवाडी-*📱7774028185

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!