रक्तदान जीवनदान मानवतेचे महाअभियान” अंतर्गत आज सोमवारी मळगांव येथे रक्तदान शिबिर
🟥.रक्तदान जीवनदान मानवतेचे महाअभियान” अंतर्गत आज सोमवारी मळगांव येथे रक्तदान शिबिर
🟥बुद्ध पौर्णिमेच्या औचित्याने जयभीम तरुण विकास मंडळ, मळगांव तर्फे आयोजन*
*🎥 KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला
*✍🏻 प्रतिनिधी : सुखदेव राऊळ
*🎴 सावंतवाडी, दि.: १६मे
रक्तदान जीवनदान मानवतेचे महाअभियान” अंतर्गत आज सोमवारी मळगांव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जयभीम तरुण विकास मंडळ, मळगांव येथे हे शिबीर होत आहे.
बुद्ध पौर्णिमेच्या औचित्याने आयोजित करण्यात आलेले हे शिबीर आज सोमवार दिनांक 16 मे 2022 रोजी सकाळी 9.00 ते दुपारी 1.00 यावेळेस माता रमाबाई आंबेडकर नगर मळगांव येथे होत आहे. या शिबिरात मळगांव मधील रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने रक्तदान करावे व हे शिबीर यशस्वी करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या शिबिराबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी रक्तदात्यांनी प्रकाश जाधव 9421384102,सिद्धार्थ जाधव 9403592900,विकास जाधव 7588446828 व राजन जाधव 9404753575 यांच्याशी संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————————–
*⚛️भाऊराया हॅण्डलम्स, सोलापूर⚛️*
_*🤩घेऊन आले* आहेत…! महाराष्ट्रातील *नामांकित कापड उत्पादक👚* संस्थांचा *प्रत्यक्ष सहभाग* असलेले *आगळे-वेगळे* प्रदर्शन…!🤩_
*🏢सावंतवाडी* येथील *नारायण मंदिर🛕* येथे *हातमाग आणि यंत्रमाग* कापडाचे👚 *भव्य प्रदर्शन व विक्री🛍️* सुरू सोबत *कोणत्याही खरेदीवर 20%* सूट…💰!
*🛑आमच्या येथे उपलब्ध:-*
🔷सुप्रसिद्ध सोलापूरातील हातमाग व यंत्रमाग वरील कॉटन ईरकली साडी
🔸धारवाड साडी 🔸मदुराई सिल्क साडी
🔹सेमी पैठणी साडी 🔹खादी सिल्क
🔸खादी कॉटन साडी 🔸प्रिंटेड ड्रेस
🔹वर्क ड्रेस कॉटन परकर 🔹टॉप पीस
🔸सोलापूर चादर 🔸बेडशीट
🔹नॅपकिन 🔹संतरंजी
🔸पंचा 🔸टॉवेल
🔹वुलन 🔹चादर
🔸दिवाणसेट 🔸प्रिंटेड बेडशीट
🔹शबनम बॅग 🔹पिलो कव्हर
🔸लुंगी शर्ट 🔸कुर्ता
🔹बंडी 🔹गाऊन
🔸लेडीज टॉप 🔸हॅन्डबॅग
याशिवाय *हातमाग व यंत्रमाग* वरील *उत्पादन* झालेल्या *असंख्य व्हरायटीच्या* मालावर *२०%* सूट…!💵
*_🥳प्रदर्शनाला एक वेळ अवश्य भेट द्या…!🤝_*
*🎴आमच्या प्रदर्शनाचा पत्ता:-* श्री देव नारायण मंदीर, मोती तलाव जवळ, सावंतवाडी, जि. सिंदुधुर्ग
*📲संपर्क:-* *9325329105 / 9860890774*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

