शोकाकुल वातावरणात बाळा पालेकर यांना अखेरचा निरोप*
*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत*
*🎴 सावंतवाडी, दि१६मे:*
आंबोली सरपंच गजानन उर्फ बाळा पालेकर यांचे आज अकस्मात निधन झाले .गेली अनेक वर्ष राजकारणात सक्रिय असलेल्या बाळा पालेकर यांचा मित्रपरिवार फार मोठा होता. आज त्यांच्या अचानक जाण्याने सगळ्यांनाच धक्का बसला. काही दिवसापूर्वी त्यांची एन्जोप्लास्टी झाली होती. त्यानंतर आंबोली गावचे सरपंच पद सांभाळत यासोबतच भाजप आंबोली मंडळ तालुका अध्यक्ष पदी त्यांची निवड झाल्याने संपूर्ण मंडळात त्यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत बैठकांचा धडाका लावला होता. अनेक जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांसोबत अनेक युवा कार्यकर्त्याना त्यांनी राजकारणात सक्रिय केल्यामुळे त्यांच्या निधनाची बातमी समजतात अनेक युवा कार्यकर्त्यांनी अंत्यदर्शनासाठी हजेरी लावली. यावेळी अनेकांना अश्रू आवरणे कठीण झाले होते. आंबोलीतील बाजारपेठ बंद ठेवत व्यापारी वर्गाने त्यांना श्रद्धांजली वाहिली. जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हा बँक संचालक महेश सारंग सावंतवाडी माजी नगराध्यक्ष संजू परब ,मनोज नाईक, केतन आजगावकर, जिल्हा परिषद सदस्य रोहिणी गावडे ,आंबोलीतील भाजप कार्यकर्ते आंबोली ग्रामपंचायतीतील ग्रामपंचायत सदस्य तसेच इतर पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी अंत्यदर्शनासाठी हजेरी लावली आज दुपारी साडेतीनच्या सुमारास नांगरतास येथील स्मशान भूमीत बाळा पालेकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————
*सुंदरवाडीत आपल्या सुसज्ज 🏡घराचे स्वप्न पूर्ण करा….!*
*”दर्पण कन्स्ट्रक्शन” सावंतवाडी*
🔴घेऊन आले आहेत…! माठेवाडा, भागीरथी मंदिर येथे देवगिरी हाईटस्” हा आठ मजली गृहप्रकल्प…!
*👉🏻25 लाखात 1bhk तर 35 लाखात 2 bhk फ्लॅट सर्व सुविधांनी युक्त…! (अन्य कोणतेही छुपे दर नाहीत)*
🏞️नरेंद्र डोंगराच्या कुशीत…..
*👉🏻🚌विशेष म्हणजे बस स्टॅन्ड आणि बाजारपेठ अगदी हाकेच्या अंतरावर…!*
*🔴आमची वैशिष्टे:🔴*
■ वॉटर प्युरिफायर🫧🌊
■ केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस🏠
● प्रत्येक सदनिकेला २०० लिटर
दैनंदिन गरम 🌊💧
■कार व टू-व्हीलरसाठी प्रशस्त
पार्किंग🚗🛵🏍️
*फक्त १ लाख रुपये द्या…!💵 अन् अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर बुकींग करा…!*
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*बुकिंगसाठी संपर्क: श्री. उदय पारळे (B.E.Civil)*
📱9422436090
📱9403144090
*श्री.शरद सावंत*
9422436775
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_