कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 बांदा येथील शिवतेज सेवा संस्थेच्या वतीने जिल्हा परिषद केंद्र शाळेत छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी..

🎥 Kokan Live Braking News

✍ प्रतिनिधी : शैलेश गवस

🎴बांदा, दि-१५ :- छत्रपती संभाजी महाराज हे शूर योद्धा तर होतेच, परंतु ते उत्कृष्ट शासक व अभ्यासू होते. त्यांनी आपल्या अल्प कारकिर्दीत स्वराज्याचा दहापटीने विस्तार केला होता. त्यांची स्वराज्य निष्ठा, धर्म निष्ठा आताच्या पिढीने आत्मसात करून त्यांच्या विचारांची जपणूक करणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन बांदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे यांनी येथे केले.

येथील शिवतेज सेवा संस्थेच्या वतीने जिल्हा परिषद केंद्रशाळेत छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात श्री काळे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर साहित्यिक, लेखक प्रकाश तेंडोलकर, चंद्रकांत सावंत, सूर्यकांत सांगेलकर, नट वाचनालयचे उपाध्यक्ष सुभाष मोर्ये, सचिव राकेश केसरकर, जयेश म्हाडगूत आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी संस्थेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आयोजित शालेय व खुल्या गटात घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

प्रकाश तेंडोलकर म्हणाले कि, छत्रपती संभाजी महाराज आताच्या पिढीला समजणें खुप गरजेचे आहे. वक्तृव स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वच स्पर्धकांनी उत्कृष्ट सादरीकरण केले. महाराजांचे विचार घराघरात पोहचविण्याचा शिवतेज संस्थेचा उपक्रम हा कौतुकास्पद आहे. यावेळी चंद्रकांत सावंत, सूर्यकांत सांगेलकर, शुभेच्छा सावंत यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूषण सावंत यांनी केले. सूत्रसंचालन रीना मोरजकर यांनी केले. यावेळी संस्थेचे निलेश मोरजकर, अक्षय मयेकर, संकेत वेंगुर्लेकर, प्रथमेश राणे, केदार कणबर्गी, नारायण बांदेकर, संतोष मंझिलकर, लक्ष्मण कळंगुटकर, दिक्षा गवस, तृप्ती गवस आदी उपस्थित होते.

 

*_…………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

 

———————————————

 

🕉️ *||श्री||*

‼️ *आरोग्यम् धनसंपदा* ‼️

*🛐 आरोग्य हीच खरी धन/संपत्ती….!*

व्याधी होण्याअगोदर निरोगी राहण्यासाठी …..!

*🏬अँक्यू नेचर क्युअर पर्वरी – गोवा संचलीत…*

*‼️नँचरोपँथी व योगउपचार केंद्र‼️*

_जीवनरक्षा हॉस्पिटल मांजगाव,सावंतवाडी_

*💫तळहात / तळपाय, चेहरा ,जीभ ,नाडी ,राशी नुसार आजाराचे मुळ कारण शोधून उपचार वआहर मार्गदर्शन*

✝ *व्याधीमुक्त – भारत*

कोणताही आजार/ व्याधींपासून मुक्त व्हा…!

निरोगी व तणावमुक्त आनंदी जीवन जगा..!

☯️ *निसर्ग हाच तुमचा डॉक्टर…!* 🌴

♨ *आहार हेच तुमचे औषध…!* 🥣

🌳नैसर्गिक संयुक्त उपचार पद्धतीने पूर्ण बरे होऊ शकतात.🏃‍♂️🧎‍♂️

‼️ *निसर्गोपचार चिकित्सा उपचार-* ‼️

⏺️ सांध्यांचे आजार / संधिवात आमवात

⏺️मणक्यांचे विकार

⏺️शारीरिक / मानसिक विकार

⏺️श्वसनाच्या समस्या

⏺️पोटाचे आजार

⏺️मुत्राशयाचे विकार

⏺️लकवा

⏺️नाक, कान, घसा, डोळ्यांचे विकार

⏺️स्त्री-पुरुषांच्या शारीरिक/ मानसिक अनेक समस्या

💥 *सांध्याचे आजार* :-

गुडघा, टाच दुखी,शोल्डर पेन ,वाताचे आजार ,संधिवात/ आमवात

💥 *मणक्याचे विकार*

मान, पाठ ,कंबरदुखी ,सायटिका, स्पॉन्डिलाइटिस.

💥 *शारीरिक /मानसिक विकार:-*

मानसिक ताण तणाव, डोकेदुखी ,मायग्रेन (अर्धशिशी )झोप न येणे.

💥 *पोटाचे आजार* : –

अपचन ,बद्धकोष्ठता, आम्लपित्त ,पोटदुखी, मुळव्याध ,कावीळ.

💥 *लहान मुलांचे आजार* :-

दमा ,ऍलर्जी, फिट येणे, प्रतिकारशक्ती कमी, अंथरुणात लघवी होणे, भूक न लागणे,स्मरणशक्ती वाढविणे

*💥स्त्रियांचे विकार /आजार* :-

मासिक पाळीच्या तक्रारी, गर्भाशयाचे विकार, स्तनाच्या विकार , हार्मोन इन बॅलन्स ,रक्त कमी होणे ,शारीरिक /मानसिक अनेक समस्या.

✝️▪लकवा ▪डायबेटीस ▪ ब्लड प्रेशर ▪कॅन्सर गाठी ▪यूरिक ॲसिड ▪ कोलेस्ट्रॉल ▪▪थायरॉईड विकार ▪ लठ्ठपणा▪कावीळ ▪एलर्जी ▪मुळव्याध▪व्यसनमुक्ती

➖➖➖➖➖➖➖

🏥 *उपलब्ध सुविधा मार्गदर्शन-*

☑योग /प्राणायाम🧎🏽

☑नॅचरोपॅथी🥒

☑ॲक्युप्रेशर🌡️

☑आयुर्वेद🥣

☑होमिओपॅथी 🥗

☑️पंचगव्या🪴

☑आहार सल्ला🍉

 

👭 *कौटुंबिक वैयक्तिक मार्गदर्शन* —-

❇️ तणावमुक्त राहण्यासाठी

❇️ आत्मविश्वास वाढवणे

❇️ कामात प्रगती साधने

❇️ नातेसबंध जपणे

❇️ लहान मुलांच्या शारीरिक/ मानसिक समस्या

❇️ ऐकाचवेळीअनेक आजारावर मात करणे

❇️ निरोगी आनंदी जीवन जगणे

 

*टीप* :-

*नाव नोंदणी मेसेज पाढवून करणे अनिवार्य आहे.*

☎️ *मो.नं.-9404112034,/9403827261*

➖➖➖➖💯➖➖➖➖

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!