कणकवलीकोकणमहाराष्ट्रराजकीयसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 २०२१ सारखी पूरस्थिती पुन्हा उदभवु नये यासाठी कणकवली शहर गणपती साना, खारेपाटण नदी, जानवली नदी आणि वागदे गडनदी पात्रातील गाळ त्वरीत काढणार..

🟥 संदेश पारकर यांच्या मागणीची दखल घेत पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी प्रशासनाला निधी उपलब्ध करुन देण्याचे दिले आदेश..

🎥 Kokan Live Braking News

✍ ब्यूरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴कणकवली, दि-१४:- कणकवली तालुक्यात सन २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे कधी नव्हे ते कणकवली शहर गणपती साना, खारेपाटण गाव पंचक्रोशी, जानवली गाव पंचक्रोशी तसेच वागदे गाव परिसरात पुर आला होता. या पुराचे पाणी घुसल्याने शेतीचे, घरांचे, दुकानांचे, हॉटेल्सचे, वाहनांचे व छोट्या मोठ्या व्यावसायिकांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. तसेच या पुरामुळे वागदे व खारेपाटण येथील महामार्ग देखील बंद झालेला होता.

या पुरामुळे या सर्व नदीपात्रात मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला आहे. गेली कित्येक वर्षे साचलेला हा गाळ काढून नदीपात्रे खोल न केलेस पुन्हा यावर्षी देखील पूरस्थिती निर्माण होऊन कणकवली शहर, खारेपाटण, जानवली, वागदे पंचक्रोशीत जिवित व वित्तहानी होण्याची दाट शक्यता आहे. हा गाळ काढल्यास संभाव्य पूरस्थिती नक्कीच नियंत्रणात येणारी आहे.

वर नमुद पूरस्थितीमुळे उदभवणाऱ्या संकटांची दखल घेत संभाव्य पुरस्थितीचा धोका लक्षात घेवुन शिवसेना युवानेते श्री.संदेश पारकर यांनी सिंधुदुर्गचे पालकमंत्री श्री.उदय सामंत व जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांना वर नमुद सर्व नदीपात्रातील गाळ काढण्यासाठी त्वरित निधी उपलब्ध करण्याची मागणी केली. यावेळी श्री.पारकर यांच्यासोबत अँड.हर्षद गावडे उपस्थित होते.

या मागणीची त्वरीत दखल घेत पालकमंत्री श्री.उदय सामंत तसेच जिल्हाधिकारी यांनी अशी गंभीर पूरस्थिती पुन्हा उदभवु नये यासाठी कणकवली शहर गणपती साना, खारेपाटण नदी, जानवली नदी आणि वागदे गडनदी पात्रातील गाळ काढण्यास त्वरीत निधी उपलब्ध करुन देण्याचे आदेश प्रशासनाला दिले.

 

*_…………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

 

———————————————

*सुंदरवाडीत आपल्या सुसज्ज 🏡घराचे स्वप्न पूर्ण करा….!*

 

 

*”दर्पण कन्स्ट्रक्शन” सावंतवाडी*

 

🔴घेऊन आले आहेत…! माठेवाडा, भागीरथी मंदिर येथे देवगिरी हाईटस्” हा आठ मजली गृहप्रकल्प…!

 

*👉🏻25 लाखात 1bhk तर 35 लाखात 2 bhk फ्लॅट सर्व सुविधांनी युक्त…! (अन्य कोणतेही छुपे दर नाहीत)*

 

🏞️नरेंद्र डोंगराच्या कुशीत…..

 

*👉🏻🚌विशेष म्हणजे बस स्टॅन्ड आणि बाजारपेठ अगदी हाकेच्या अंतरावर…!*

 

*🔴आमची वैशिष्टे:🔴*

 

■ वॉटर प्युरिफायर🫧🌊

 

■ केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस🏠

 

● प्रत्येक सदनिकेला २०० लिटर

 

दैनंदिन गरम 🌊💧

 

■कार व टू-व्हीलरसाठी प्रशस्त

पार्किंग🚗🛵🏍️

 

*फक्त १ लाख रुपये द्या…!💵 अन् अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर बुकींग करा…!*

 

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

 

*बुकिंगसाठी संपर्क: श्री. उदय पारळे (B.E.Civil)*

 

9422436090/9403144090

 

*श्री.शरद सावंत*

 

9422436775

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!