कोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

🟥 गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला दिली सदिच्छा भेट..

🎥 Kokan Live Braking News

✍ ब्युरो न्यज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सिंधुदुर्ग, दि-१४:- सिंधुदुर्ग बँकेच्या ९८ शाखा,४४५७ कोटींची उलाढाल, शून्य एन पी ए अभियाने आणि उपक्रम, डिजिटल विस्तारीकरण आणि अनेक‌ पुरस्कार अश्या प्रगतीचे कौतुक केले. याबाबत समाधान व्यक्त करत बँकेच्या सर्व संचालक, हितचिंतकआणि ग्राहकांना शुभेच्छा दिल्या.

जिल्हा बँकेचा अध्यक्ष म्हणून काम करत असताना अश्या कौतुकाने सहकारात मोठ्या उमेदीने काम करण्याची ऊर्जा मिळते असे बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी म्हणाले.तसेच यावेळी सहकारी संचालक उपस्थित होते.

 

*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

 

———————————————

*🏝️ माधवबाग🩺*

 

👉🏻अँन्जिओग्राफी,अँन्जिओप्लास्टी, बायपास सल्ला मिळालेल्या किंवा शस्त्रक्रिया झालेल्या व्यक्ती, हृदयविकाराचा झटका येऊन गेलेल्या, तसेच मधुमेह, अतिरक्तदाब, – दम लागणे, छातीत दुखणे, पायाला सूज अशी लक्षणे असलेल्या व्यक्तींसाठी….

 

*💉आरोग्य तपासणी शिबिर🩺*

 

*📆 दि.* १३, १४,१५,१६,१७मे २०२२

 

*🕙वेळ :-* सकाळी.१० ते सायं.०६

 

हृदयरोग, ब्लॉकेजेस, मधुमेह, स्ट्रेस रक्तदाब, लठ्ठपणा, कोलस्ट्रेरॉल तपासणी अंतर्गत हृदय तपासणी, हृदयाचे ठोके तपासणी, रक्तदाब, रक्तातील ऑक्सिजन प्रमाण तपासणी (TMT TEST) हृदयाची व्यायाम कार्यक्षमता तपासणी, ई. सी. जी, रँडम शुगर याशिवाय तज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन दिले जाईल

 

*वरील सर्व तपासण्या-* *~१५००~ फक्त 199/- मध्ये*

 

🏝️माधवबाग नाव नोंदणीसाठी

 

*📱संपर्क:*

 

*कणकवली -*📱9373183888

*कुडाळ-📱* 9011328581

 

*सावंतवाडी-*📱7774028185

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!