🟥 वाफोली येथील श्री देवी माऊली मंदिर कलशारोहणाचा चौथा वर्धापनदिन १६ मे रोजी
🎥 Kokan Live Braking News
✍ प्रतिनिधी : शैलेश गवस
🎴बांदा, दि-१४ :- सावंतवाडी तालुक्यातील वाफोली येथील श्री देवी माऊली मंदिर कलशारोहणाचा चौथा वर्धापनदिन सोहळा सोमवार दि.१६ मे रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.यानिमित्त ११ वाजता श्रीसत्यनारायण महापूजा,१२.३० वाजता महाआरती,तीर्थप्रसाद,व महाप्रसाद,सायंकाळी स्थानिक भजन,रात्रौ ८.३० वाजता बोर्डेकर दशावतार नाट्य मंडळ दोडामार्ग यांचा
” राखणदार “हा नाट्य प्रयोग होणार आहे. तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान कमिटी अध्यक्ष, उपाध्यक्ष व ग्रामस्थांनी केले आहे.
*…………👇👇सविस्तर बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇👇*
*🟥आस्था कॉम्प्युटर शॉपी सावंतवाडी घेऊन आलेत १ मे महाराष्ट्र दिन ते अक्षय तृतीया (1एप्रिल ते 5 मे) या काळात विशेष ऑफर..*
*🟥बजाज फायनान्सच्या 0% व्याजदर आणि सुलभ हप्त्यावर*
*_🎥 Kokan Live Breaking News
*🎴 सावंतवाडी, दि.:२ एप्रिल*
*ऑफर 💥ऑफर💥 ऑफर*
🏫🏃🏻♂️ *बॅक टु स्कूल ऑफर* 🏃🏻♀️🏫
👉 *लॅपटॉप खरेदीवर मिळवा १०,००० पर्यंतचे फायदे*
⌚4999/- किमतीचे fire bolt Smart Watch(touch screen)
🖱️899/- किमतीचा HP Wireless Mous
🛡️4999/- किमतीची 3 years Warranty
💊1500/- किमतीचे antivirus सॉफ्टवेअर
👉 [ _वरील सर्व ऑफर साठी छोटीशी प्रोसेसिंग फी भरणे आवश्यक_ ]
*🟦Dell 🟦Lenovo 🟦HP 🟦Acer 🟦ASUS*
👆 वरील नामवंत ब्रँडचे लॅपटॉप हजर स्टॉक मध्ये असणारे😇
*सिंधुदुर्गातील एकमेव☝️MULTIBRAND शॉप*
👉 *नवीन बजाज EMI कार्डसाठी* 👇
❇️आधार कार्ड ❇️पॅन कार्ड ❇️बँक पासबुक
👉पूर्वीचे बजाज EMI कार्ड असल्यास कमीत कमी प्रोसेसिंग फी🥳
👉 बजाज EMI लोनसाठी (24 वर्ष वय पूर्ण , लॅपटॉप च्या किमतीच्या ३३% डाऊन पेमेंट खरेदी वेळी आगाऊ आवश्यक आणि उरलेल्या रकमेचे 0% व्याजाने ६/८/१० महिन्यांचे समान हप्ते )
👉 *लवकर भेट द्या आणि आपल्या पसंतीचा लॅपटॉप मिळवा विशेष ऑफर्स सह*🏃🏻♀️🏃🏻♂️
🏬 *पत्ता :* *आस्था कॉम्प्युटर शॉपी, एसटी स्टँडच्या जवळ, गोमंतक हॉटेलच्या मागे, अजिंक्य लॉज, सावंतवाडी*
📱 *संपर्क :* 9405099961 / 7410594492 / 02363275959 /9405099963

