कोकणमहाराष्ट्रमालवणसामाजिकसिंधुदुर्ग

पत्रकार अमीत खोत यांचा मालवण महोत्सव निमित्ताने आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते सत्कार

*🟥. पत्रकार अमीत खोत यांचा मालवण महोत्सव निमित्ताने आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते सत्कार*

*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍🏻 ब्यूरो न्यूज : कोकण लाईव्ह*

*🎴मालवण, दि.:१४ मे*
मालवण : कोरोना काळात मालवण पालिकेच्या कोरोना नियंत्रण समितीवर सदस्य म्हणून कार्यरत असणारे व दोन वर्षे सेवाभावी वृत्तीने काम करणारे पत्रकार अमित खोत यांचा मालवण नगरपालिकेच्या वतीने कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. मालवण पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने दांडी येथील सोहळ्यात आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते अमित खोत यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी नगरपालिका मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, तहसीलदार अजय पाटणे, सिने अभिनेते दिगंबर नाईक, विजय पाटकर, संदेश पारकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य हरी खोबरेकर, जिल्हा बँक संचालक मेघनाद धुरी, नितीन वाळके, मंदार केणी, बाबी जोगी, यतीन खोत, पंकज सादये, मंदार ओरसकर, सारस्वत बँक मॅनेजर शीतल सामंत, वृत्त निवेदक ऋषी देसाई, किसन मांजरेजर, भाऊ मोरजे यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
अमित खोत यांनी कोरोना काळात नगरपालिका, पोलीस, तहसील प्रशासन, पंचायत समिती यांच्या सोबत सातत्याने काम केले. या त्यांच्या अखंडित सेवाकार्याचा सन्मान महोत्सव उदघाटन सोहळ्या निमित्ताने करण्यात आला.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

———————————————
*🏝️ माधवबाग🩺*

👉🏻अँन्जिओग्राफी,अँन्जिओप्लास्टी, बायपास सल्ला मिळालेल्या किंवा शस्त्रक्रिया झालेल्या व्यक्ती, हृदयविकाराचा झटका येऊन गेलेल्या, तसेच मधुमेह, अतिरक्तदाब, – दम लागणे, छातीत दुखणे, पायाला सूज अशी लक्षणे असलेल्या व्यक्तींसाठी….

*💉आरोग्य तपासणी शिबिर🩺*

*📆 दि.* १३, १४,१५,१६,१७मे २०२२

*🕙वेळ :-* सकाळी.१० ते सायं.०६

हृदयरोग, ब्लॉकेजेस, मधुमेह, स्ट्रेस रक्तदाब, लठ्ठपणा, कोलस्ट्रेरॉल तपासणी अंतर्गत हृदय तपासणी, हृदयाचे ठोके तपासणी, रक्तदाब, रक्तातील ऑक्सिजन प्रमाण तपासणी (TMT TEST) हृदयाची व्यायाम कार्यक्षमता तपासणी, ई. सी. जी, रँडम शुगर याशिवाय तज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन दिले जाईल

*वरील सर्व तपासण्या-* *~१५००~ फक्त 199/- मध्ये*

🏝️माधवबाग नाव नोंदणीसाठी

*📱संपर्क:*

*कणकवली -*📱9373183888
*कुडाळ-📱* 9011328581

*सावंतवाडी-*📱7774028185

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!