सिंधुदुर्ग जिल्ह्यांतर्गत वाहन धारकांसाठी लायसन्स, लर्निंग लायसन्स, लायसन्स टेस्ट, पासिंग व इतर छोट्या मोठ्या कामांसाठी तालुका स्तरावर पूर्वीप्रमाणे कॅम्प सुरू करण्यात यावेत-सुरेश भोगटे
*🟥सिंधुदुर्ग जिल्ह्यांतर्गत वाहन धारकांसाठी लायसन्स, लर्निंग लायसन्स, लायसन्स टेस्ट, पासिंग व इतर छोट्या मोठ्या कामांसाठी तालुका स्तरावर पूर्वीप्रमाणे कॅम्प सुरू करण्यात यावेत-सुरेश भोगटे*
*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश गावडे*
*🎴 सावंतवाडी, दि.:१४ मे*
तालुका व शहर ठिकाणी सध्या दळणवळणाची व्यवस्था नसल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यांतर्गत वाहन धारकांसाठी लायसन्स, लर्निंग लायसन्स, लायसन्स टेस्ट, पासिंग व इतर छोट्या मोठ्या कामांसाठी तालुका स्तरावर पूर्वीप्रमाणे कॅम्प सुरू करण्यात यावेत अशी मागणी माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी उपप्रादेशिक परिवहन विभाग यांच्याकडे केली आहे.
या निवेदनात असे म्हटले आहे की आपल्या जिल्ह्यात साधारणतः आठ तालुके असून तालुक्याची व्याप्ती मोठी आहे तालुका व शहर या ठिकाणी सध्या दळणवळणाची व्यवस्था नसल्याने लोकांना गैरसोयीचे होत आहे. आतातर एस. टी. सुध्दा संपात आहे अशा वेळी आर.टी.ओ. सिंधुदुर्ग ओरोस या ठिकाणी असल्याने ओरोस येथे पोचणे सुद्धा अडचणीचे झाले आहे. तरी परिवहन अधिकाऱ्यांनी खास बाब म्हणून लोकांच्या सेवेसाठी ठिक-ठिकाणी कॅम्प लावणे गरजेचे आहे असे माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी म्हटले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————
*😍🧥🥼घरात लग्न समारंभ, शुभकार्य कार्यक्रम आहेत आता कशाला बेळगांव, कोल्हापूर ला जातंय.. त्यापेक्षा सुद्धा उत्तम कपडे, आकर्षक दरात आपल्या सावंतवाडीत…🥻🥻*
सावंतवाडीतील *”रोवस्त्रा”🥼* व *”राऊत आणि कंपनी”🥻* मध्ये नक्की एकदा भेट द्या …आणि *१० हजाराच्या💰* खरेदीवर मिळवा *आकर्षक भेटवस्तू🎁* सोबत खरेदी वर मिळवा *१० ते ३०% 🤩* सूट…!😍🥳💃
*_👔रोवस्त्रा🥼_*
*🔴आमच्या येथे उपलब्ध:-*
🔸पॅन्ट 🔹 शर्ट
🔹कुर्ता 🔸फेटा
🔸सुट 🔹शेरवानी
*👉टीप:-* कोणत्याही खरेदीवर २० ते ३० टक्के सूट, तर दहा हजारच्या खरेदीवर मिळवा हमखास आकर्षक भेटवस्तू…!
*_🥻राऊत आणि कंपनी👗_*
*🟠आमच्या येथे “लग्न बस्ता” उपलब्ध:-*
🔹साडी 🔸वेस्टन गाऊन
🔸घागरा 🔹डिझाईन ड्रेस
🔹ज्वेलरी
*👉टीप:-* कोणत्याही खरेदीवर २० ते ३० टक्के सूट, दहा हजाराच्या खरेदीवर भेट वस्तू, तर पन्नास हजारावरील खरेदीवर “लकी-ड्रॉ” कुपन…!
*🎴आमचा पत्ता:-* भाट बिल्डिंग,गांधी चौक,सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
*☎️संपर्क:-* ०२३६३-२७२२५४
———————————————————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

