कणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 सावडाव येथील कुलदेवता श्री महालक्ष्मी मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा १० मे पासून सुरु..

🎥 Kokan Live Braking News

✍ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴कणकवली, दि-०७ :- तालुक्यातील सावडाव येथील कुलदेवता श्री महालक्ष्मी मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा मंगळवार दि.१० मे ते गुरुवार दि-१२ मे रोजी या तीन दिवसाच्या कालावधीत संपन्न होणार आहे. या निमित्त विवीध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

मंगळवार दि-१० मे रोजी दुपारी २ वाजता कुलदेवता श्री महालक्ष्मी व कुलदैवत यांची शोभायात्रा व भव्य मिरवणूक होणार, सायंकाळी ७ वाजता जलाविधास विधी होणार आहे. बुधवार दि-११ मे रोजी सकाळी ८ वाजता वास्तुशांती , पुण्यहवाचम कलशारोहण प्राणप्रतिष्ठा इत्यादी धार्मिक कार्यक्रम , दुपारी २ वाजता महाप्रसाद व रात्री १० वाजता श्री गांगो रामेश्वर दिंडी भजन पोयरे – देवगड व स्थानिक भजने होणार आहेत. गुरुवार दि-१२ मे रोजी सकाळी १० वाजता श्री सत्यनारायण महापुजा , दुपारी १ वाजता महाप्रसाद व रात्रौ ठिक १० वाजता मोरेश्वर दशावतार नाट्यमंडळ मोरे, प्रस्तुत ‘पृथ्वीहरण’ हा महान पौराणिक नाट्य प्रयोग होणार आहे.

तरी सर्व भाविक भक्तांनी कार्यक्रमांना उपस्थित रहावे अशी नम्र विनंती समस्त वारंग परिवार ( प्रमुख मानकरी ) सावडाव यांच्या कडून करण्यात आली आहे.

 

*_…………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

 

———————————————

 

🕉️ *||श्री||*

‼️ *आरोग्यम् धनसंपदा* ‼️

*🛐 आरोग्य हीच खरी धन/संपत्ती….!*

व्याधी होण्याअगोदर निरोगी राहण्यासाठी …..!

*🏬अँक्यू नेचर क्युअर पर्वरी – गोवा संचलीत…*

*‼️नँचरोपँथी व योगउपचार केंद्र‼️*

_जीवनरक्षा हॉस्पिटल मांजगाव,सावंतवाडी_

*💫तळहात / तळपाय, चेहरा ,जीभ ,नाडी ,राशी नुसार आजाराचे मुळ कारण शोधून उपचार वआहर मार्गदर्शन*

✝ *व्याधीमुक्त – भारत*

कोणताही आजार/ व्याधींपासून मुक्त व्हा…!

निरोगी व तणावमुक्त आनंदी जीवन जगा..!

☯️ *निसर्ग हाच तुमचा डॉक्टर…!* 🌴

♨ *आहार हेच तुमचे औषध…!* 🥣

🌳नैसर्गिक संयुक्त उपचार पद्धतीने पूर्ण बरे होऊ शकतात.🏃‍♂️🧎‍♂️

‼️ *निसर्गोपचार चिकित्सा उपचार-* ‼️

⏺️ सांध्यांचे आजार / संधिवात आमवात

⏺️मणक्यांचे विकार

⏺️शारीरिक / मानसिक विकार

⏺️श्वसनाच्या समस्या

⏺️पोटाचे आजार

⏺️मुत्राशयाचे विकार

⏺️लकवा

⏺️नाक, कान, घसा, डोळ्यांचे विकार

⏺️स्त्री-पुरुषांच्या शारीरिक/ मानसिक अनेक समस्या

💥 *सांध्याचे आजार* :-

गुडघा, टाच दुखी,शोल्डर पेन ,वाताचे आजार ,संधिवात/ आमवात

💥 *मणक्याचे विकार*

मान, पाठ ,कंबरदुखी ,सायटिका, स्पॉन्डिलाइटिस.

💥 *शारीरिक /मानसिक विकार:-*

मानसिक ताण तणाव, डोकेदुखी ,मायग्रेन (अर्धशिशी )झोप न येणे.

💥 *पोटाचे आजार* : –

अपचन ,बद्धकोष्ठता, आम्लपित्त ,पोटदुखी, मुळव्याध ,कावीळ.

💥 *लहान मुलांचे आजार* :-

दमा ,ऍलर्जी, फिट येणे, प्रतिकारशक्ती कमी, अंथरुणात लघवी होणे, भूक न लागणे,स्मरणशक्ती वाढविणे

*💥स्त्रियांचे विकार /आजार* :-

मासिक पाळीच्या तक्रारी, गर्भाशयाचे विकार, स्तनाच्या विकार , हार्मोन इन बॅलन्स ,रक्त कमी होणे ,शारीरिक /मानसिक अनेक समस्या.

✝️▪लकवा ▪डायबेटीस ▪ ब्लड प्रेशर ▪कॅन्सर गाठी ▪यूरिक ॲसिड ▪ कोलेस्ट्रॉल ▪▪थायरॉईड विकार ▪ लठ्ठपणा▪कावीळ ▪एलर्जी ▪मुळव्याध▪व्यसनमुक्ती

➖➖➖➖➖➖➖

🏥 *उपलब्ध सुविधा मार्गदर्शन-*

☑योग /प्राणायाम🧎🏽

☑नॅचरोपॅथी🥒

☑ॲक्युप्रेशर🌡️

☑आयुर्वेद🥣

☑होमिओपॅथी 🥗

☑️पंचगव्या🪴

☑आहार सल्ला🍉

 

👭 *कौटुंबिक वैयक्तिक मार्गदर्शन* —-

❇️ तणावमुक्त राहण्यासाठी

❇️ आत्मविश्वास वाढवणे

❇️ कामात प्रगती साधने

❇️ नातेसबंध जपणे

❇️ लहान मुलांच्या शारीरिक/ मानसिक समस्या

❇️ ऐकाचवेळीअनेक आजारावर मात करणे

❇️ निरोगी आनंदी जीवन जगणे

 

*टीप* :-

*नाव नोंदणी मेसेज पाढवून करणे अनिवार्य आहे.*

☎️ *मो.नं.-9404112034,/9403827261*

➖➖➖➖💯➖➖➖➖

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!