🟥 करुणा सदन इंग्लिश मेडियम स्कूलमधे चार दिवसीय समर कॅम्पची सांगता
🟥 विद्यार्थ्यांच्या चित्तथरारक कार्यक्रमांनी उपस्थितांची मिळवली वाहवा
🎥 Kokan Live Braking News
✍ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग, दि-०६:- करुणा सदन इंग्लिश मेडियम स्कूल साटेली येथे चार दिवसीय समर कॅम्पचा सांगता समारोह शुक्रवारी संध्याकाळी शाळेच्या भव्य पटंगणावर पार पडला.
मार्शल केडेट फोर्स या पुणे स्थित सामाजिक संस्थेकडून या कॅम्पचे आयोजन करण्यात आलेले होते.या कॅम्पमधे मुलांना परेड,लाठी काठी, मल्लखांब,योगा,तलवारबाजी,रोप क्लांम्बिंग,वाॅल क्लाइंबिंग, अरोबिक्स,रायफल शुटिंग, नेमबाजी आदी विवध प्रकारच्या खेळाविषयी माहिती व प्रशिक्षण देण्यात आले.मुलींसाठी आत्मसंरक्षणाच्या दृष्टीने मार्शल आर्टचे देखिल प्रशिक्षण देण्यात आले.
चार दिवसीय या समर कॅम्पचा सांगता समारोह शुक्रवारी पार पडला.यावेळी मुलांनी केलेल्या विविध कलाकृतींनी उपस्थितांची वाहवा मिळवली.यावेळी व्यासपिठावर माजी जि.प.उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, जि.नियोजन समिती सदस्य बाबुराव धुरी, पोलिस निरिक्षक नदाफ मॅडम, सुभाष दळवी आदी उपस्थित होते.
*_………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————
*😊खुशखबर! खुशखबर! खुशखबर!😊*
▪️ गुंतवणुकीची सुवर्णसंधी ▪️
*⚫व्यवसाय वाढीसाठी गुंतवणूकदार 💵💴पाहिजेत🧑🏻💼👩🏻💼 लहान-मोठे सर्व प्रकारचे गुंतवणूकदार आमंत्रित*
🏠आमच्याकडे गुंतवणूक करा आणि दर महा योग्य मोबदला💵🎊🎉 मिळवा..
*किंवा*
एक वर्षानंतर भरगोस परतावा मिळवा..
सर्व व्यवहार कायदेशीर अँग्रिमेंटने होतील.
*Contact :-* Hindustan Capital Securities
Shope no.4,- 1Floor, Aditya Busines Center Building, Gandhi Chouk, Sawantwadi.
Mob: *9403367839 / 7083369430*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

