🟥 कसाल येथे शव शीत पेटीचे लोकार्पण
🎥 Kokan Live Braking News
✍ प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴सिंधुदुर्ग, दि-०६ :- स्मार्ट ग्राम पुरस्कार रकमेतून कसाल ग्रामपंचायतीचे वतीने कसाल गावासाठी शव शीत पेटी उपलब्ध करण्यात आली आहे कसाल ग्रामपंचायतीतर्फे शव शीत पेटी लोकार्पण करण्यात आले यावेळी माजी पंचायत समिती सदस्य गोपाळ हरमलकर कसाल सरपंच संगीता परब उपसरपंच दत्ताराम सावंत कसाल ग्रामविकास अधिकारी एस बी कोकरे
कसाल ग्रुप विकास सेवा सोसायटीचे व्हाईट चेअरमन अजित राणे कसाल प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी कसाल ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते कसाल प्राथमिक आरोग्य केंद्र येथे शव शित पेटी ठेवण्यात येणार आहे.
*_………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————
*😊खुशखबर! खुशखबर! खुशखबर!😊*
▪️ गुंतवणुकीची सुवर्णसंधी ▪️
*⚫व्यवसाय वाढीसाठी गुंतवणूकदार 💵💴पाहिजेत🧑🏻💼👩🏻💼 लहान-मोठे सर्व प्रकारचे गुंतवणूकदार आमंत्रित*
🏠आमच्याकडे गुंतवणूक करा आणि दर महा योग्य मोबदला💵🎊🎉 मिळवा..
*किंवा*
एक वर्षानंतर भरगोस परतावा मिळवा..
सर्व व्यवहार कायदेशीर अँग्रिमेंटने होतील.
*Contact :-* Hindustan Capital Securities
Shope no.4,- 1Floor, Aditya Busines Center Building, Gandhi Chouk, Sawantwadi.
Mob: *9403367839 / 7083369430*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

