कोकणमहाराष्ट्रराजकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

माडखोल-धवडकी नदितील गाळ सात दिवसात काढण्याचे आश्वासन

*🟥माडखोल-धवडकी नदितील गाळ सात दिवसात काढण्याचे आश्वासन*

*🟥 ग्रामस्थांचे उपोषण स्थगित*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 प्रतिनिधी : राहुल गायकवाड*

*🎴 सिंधुदुर्ग, दि.:२ मे*
माडखोल धवडकी नदीतील गाळ ७ दिवसात काढण्यासाठी निर्णय घेण्यात येईल तसेच याबाबत आपत्ती व्यवस्थापनच्या बैठकीत तातडीने निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन पाटबंधारे विभाग आणि तहसिलदार यांच्याकडून मिळाल्यानंतर नदी माडखोल नदी पात्रातील गाळ काढण्याबाबत सुरू झालेले उपोषण स्थगित करण्यात आले.
माडखोल नदीपात्रातील गाळ काढण्याबाबत महसूल विभागाकडे मागणी करण्यात आली होती. मागील वर्षी पूर येऊन माडखोल धवडकी येथे मोठे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर माजी सरपंच संजय लाड, जाॅकी डिसोजा, सूर्यकांत राऊळ, संतोष राऊळ, रवी गोताड, विशाल राऊळ, प्रदीप शिरसाट, अनिल कोरगावकर,सिध्देश शिरसाट आदी तहसीलदार कार्यालयासमोर उपोषणास बसले होते यावेळी सरपंच संजय शिरसाट, उपसरपंच शिवाजी परब आदी उपस्थित होते.
दरवर्षी नदीपात्र स्वच्छ नसल्याने अतिवृष्टी होऊन पुरस्थिती निर्माण होते तसेच गाळ उपसा झालेला नसल्याने पाण्याचा प्रवाह लोकवस्तीत घुसून शेतकऱ्यांच्या भात शेती फळझाडे केळी लागवड व्यावसायिकांचे दुकाने आणि घरांमध्ये नुकसान होत आहे. याकडे आंदोलनकर्त्यांनी लक्ष वेधले होते.
माडखोल नदीपात्राची साफसफाई करून अतिवृष्टीच्या काळात होणारा मानवी वस्तीतील धोका टाळावा म्हणून मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभाग आणि तहसीलदार कार्यालयातील अधिकार वर्ग उपोषणस्थळी भेट देऊन येत्या सात दिवसात गाळ काढण्यासाठी निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले तसेच आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीमध्ये संजय लाड यांना बोलावण्यात आले आहे .पावसाळ्यापूर्वी या नदीचा गाळ काढण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले त्यामुळे माडखोल ग्रामस्थांचे उपोषण स्थगित करण्यात आले.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

———————————————

*🎂वाढदिवस🎂 साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*

सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*

*▪️ब्लॅक फॉरेस्ट*
*▪️व्हाईट फॉरेस्ट*
*▪️पायनॅपल*
*▪️बटरस्कॉच*
*▪️मॅंगो*
*▪️स्ट्रॉबेरी*
*▪️ब्लॅक करंट*
*▪️चॉकलेट क्रीम*
*▪️रसमलाई*
*▪️फोटो केक*
*▪️स्पेशल थीम केक*
*▪️पिनाटा केक*

_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_
*संपर्क:-* *सुरज लाड*
बिरोडकर टेंब सावंतवाडी
7307367856/7385501506
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!