सावंतवाडी शहरात तालुका क्रीडांगण होणार- आमदार दीपक केसरकर
*🟥सावंतवाडी शहरात तालुका क्रीडांगण होणार- आमदार दीपक केसरकर*
*🟥जमुनाबाई पँव्हेलियनसाठी सहा कोटी रुपये मंजूर.*::
*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश गावडे*
*🎴 सावंतवाडी, दि.२ मे :*
सावंतवाडी शहरात तालुका क्रीडांगण होणार आहेत यामुळे या ठिकाणी सर्व प्रकारचे खेळ खेळले जाणार आहेत तसेच जमुनाबाई पँव्हेलियनसाठी सहा कोटी रुपये मंजूर झाले असून यापैकी एक कोटी रुपये क्रीडा गॅलरी साठी मंजूर झाले असल्याचे माजी गृह वित्त व नियोजन राज्यमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडी येथे बोलताना सांगितले.
सावंतवाडी शहरात तालुका क्रीडांगण होण्याकरीता माजी नगराध्यक्ष संजू परब यांचे सहकार्य लाभल्याबद्दल आमदार दिपक केसरकर यांनी यावेळी बोलताना त्यांना धन्यवाद दिले. सावंतवाडी जिमखाना मैदानावर हिरवळीच्या खेळपट्टीचा भूमीपूजनाचा शुभारंभ प्रसंगी आमदार दीपक केसरकर बोलत
फोटो
सावंतवाडी जिमखाना मैदानावर हिरवळीच्या खेळपट्टीचा भूमीपूजनाचा शुभारंभ प्रसंगी खेळाडू आमदार दीपक केसरकर यांचे अभिनंदन करताना, शेजारी माजी नगराध्यक्ष संजू परब, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, मुख्याधिकारी जयंत जावडे होते.आमदार केसरकर म्हणाले,सावंतवाडी जिमखाना मैदानावर क्रिकेट करिता आतापर्यंत एक कोटी ७५ लाख रुपये खर्च झाले असून सिंथेटिक बॅडमिंटन कोर्ट साठी निधी मंजूर करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले. हिरवळीच्या खेळपट्टीसाठी १६ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हिरवळीच्या खेळपट्टीचे भूमिपूजन आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते झाले.
यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब , पंचायत समिती सदस्य रूपेश राऊळ,अनारोजीन लोबो, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, राजू बेग,
अशोक दळवी, शुभांगी सुकी, दिपाली सावंत दिपाली भालेकर, भारती मोरे, माधुरी वाडकर,सुरेंद्र बांदेकर, हिदायतुल्ला खान,अजय गोंदावळे, क्रिडापटू
बाळा चोडणकर,राजन नाईक, महेश भाट आनंद आळवे, सुधीर पराडकर, संजय पेडणेकर, रवी जाधव, पुंडलिक दळवी, देवेंद्र टेमकर, यांच्यासह खेळाडू उपस्थित होते.
आमदार दीपक केसरकर म्हणाले, सावंतवाडी संस्थानने खेळाला प्राधान्य दिले. जमनाबाई पॅव्हेलियन इमारत जुनी झाली आहे तीची पुर्नरबांधणी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. जिमखाना मैदानावर खेळांचा इतिहास जीवंत ठेवण्यासाठी तालुका क्रीडांगण विकास प्रकल्प साकारत आहे. रोजगार दालन निर्माण करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे.
प्रांताधिकारी तथा प्रशासक प्रशांत पानवेकर यांनी विविध खेळामुळे विद्यार्थ्यांना सुविधा निर्माण होईल. मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी नगरपरिषदेच्या माध्यमातून मिळालेल्या विकास निधीचा योग्य वापर केला जातो. आमदार दीपक केसरकर, नियोजन मंडळ व वैशिष्ट्यपूर्ण निधीतून कामे होत आहेत.
माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी आपल्या काळात ठराव मंजूर करण्यात आले त्याची पुर्तता होत आहे याचा आनंद आहे असे म्हणाले.
खेळाडू राजन नाईक यांनी आमदार दीपक केसरकर यांनी तालुका क्रीडांगण विकास प्रकल्प साकारण्यात पुढाकार घेतला त्याबद्दल सर्व खेळाडूंच्या वतीने धन्यवाद दिले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————
🕉️ *||श्री||*
‼️ *आरोग्यम् धनसंपदा* ‼️
*🛐 आरोग्य हीच खरी धन/संपत्ती….!*
व्याधी होण्याअगोदर निरोगी राहण्यासाठी …..!
*🏬अँक्यू नेचर क्युअर पर्वरी – गोवा संचलीत…*
*‼️नँचरोपँथी व योगउपचार केंद्र‼️*
_जीवनरक्षा हॉस्पिटल मांजगाव,सावंतवाडी_
*💫तळहात / तळपाय, चेहरा ,जीभ ,नाडी ,राशी नुसार आजाराचे मुळ कारण शोधून उपचार वआहर मार्गदर्शन*
✝ *व्याधीमुक्त – भारत*
कोणताही आजार/ व्याधींपासून मुक्त व्हा…!
निरोगी व तणावमुक्त आनंदी जीवन जगा..!
☯️ *निसर्ग हाच तुमचा डॉक्टर…!* 🌴
♨ *आहार हेच तुमचे औषध…!* 🥣
🌳नैसर्गिक संयुक्त उपचार पद्धतीने पूर्ण बरे होऊ शकतात.🏃♂️🧎♂️
‼️ *निसर्गोपचार चिकित्सा उपचार-* ‼️
⏺️ सांध्यांचे आजार / संधिवात आमवात
⏺️मणक्यांचे विकार
⏺️शारीरिक / मानसिक विकार
⏺️श्वसनाच्या समस्या
⏺️पोटाचे आजार
⏺️मुत्राशयाचे विकार
⏺️लकवा
⏺️नाक, कान, घसा, डोळ्यांचे विकार
⏺️स्त्री-पुरुषांच्या शारीरिक/ मानसिक अनेक समस्या
💥 *सांध्याचे आजार* :-
गुडघा, टाच दुखी,शोल्डर पेन ,वाताचे आजार ,संधिवात/ आमवात
💥 *मणक्याचे विकार*
मान, पाठ ,कंबरदुखी ,सायटिका, स्पॉन्डिलाइटिस.
💥 *शारीरिक /मानसिक विकार:-*
मानसिक ताण तणाव, डोकेदुखी ,मायग्रेन (अर्धशिशी )झोप न येणे.
💥 *पोटाचे आजार* : –
अपचन ,बद्धकोष्ठता, आम्लपित्त ,पोटदुखी, मुळव्याध ,कावीळ.
💥 *लहान मुलांचे आजार* :-
दमा ,ऍलर्जी, फिट येणे, प्रतिकारशक्ती कमी, अंथरुणात लघवी होणे, भूक न लागणे,स्मरणशक्ती वाढविणे
*💥स्त्रियांचे विकार /आजार* :-
मासिक पाळीच्या तक्रारी, गर्भाशयाचे विकार, स्तनाच्या विकार , हार्मोन इन बॅलन्स ,रक्त कमी होणे ,शारीरिक /मानसिक अनेक समस्या.
✝️▪लकवा ▪डायबेटीस ▪ ब्लड प्रेशर ▪कॅन्सर गाठी ▪यूरिक ॲसिड ▪ कोलेस्ट्रॉल ▪▪थायरॉईड विकार ▪ लठ्ठपणा▪कावीळ ▪एलर्जी ▪मुळव्याध▪व्यसनमुक्ती
➖➖➖➖➖➖➖
🏥 *उपलब्ध सुविधा मार्गदर्शन-*
☑योग /प्राणायाम🧎🏽
☑नॅचरोपॅथी🥒
☑ॲक्युप्रेशर🌡️
☑आयुर्वेद🥣
☑होमिओपॅथी 🥗
☑️पंचगव्या🪴
☑आहार सल्ला🍉
👭 *कौटुंबिक वैयक्तिक मार्गदर्शन* —-
❇️ तणावमुक्त राहण्यासाठी
❇️ आत्मविश्वास वाढवणे
❇️ कामात प्रगती साधने
❇️ नातेसबंध जपणे
❇️ लहान मुलांच्या शारीरिक/ मानसिक समस्या
❇️ ऐकाचवेळीअनेक आजारावर मात करणे
❇️ निरोगी आनंदी जीवन जगणे
*टीप* :-
*नाव नोंदणी मेसेज पाढवून करणे अनिवार्य आहे.*
☎️ *मो.नं.-9404112034,/9403827261*
➖➖➖➖💯➖➖➖➖
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

