कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

महाराष्ट्र नवनिर्माण सेना मळगाव आणि सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभाग आयोजित रक्तदान शिबीर संपन्न

*🟥महाराष्ट्र नवनिर्माण सेना मळगाव आणि सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभाग आयोजित रक्तदान शिबीर संपन्न*

*🟥मळगांव पंचक्रोशीतील 42 रक्तदात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान*

*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍🏻 प्रतिनिधी : सुखदेव राऊळ*

*🎴 सावंतवाडी, दि.:२ मे*
महाराष्ट्र नवनिर्माण सेना मळगाव आणि सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभाग आयोजित भव्य रक्तदान शिबीर रविवार दिनांक 1 मे 2022 रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मळगांव मध्ये पार पडले. या रक्तदान शिबिरात 42 जणांनी रक्तदान केले.
या शिबिरामध्ये महीला रक्तदात्यांची संख्या अधिक होती. या रक्तदात्यांमध्ये मालवण, कुडाळ, वेंगुर्ला, शिरोडा, बांदा या ठिकाणाहुन रक्तदाते आलेले होते.या शिबीराचे पुर्ण श्रेय मळगांव शाखा अध्यक्ष राकेश परब आणि उपशाखा अध्यक्ष पांडुरंग बुगडे तसेच परिवहन जिल्हाअध्यक्ष राजु कासकर, उपतालुका अध्यक्ष सुधिर राऊळ, जय राऊळ, प्रथमेश राणे, साहील तळकटकर, संदिप राऊळ, पांडुरंग राऊळ, अमित बुगडे, अक्षय माळकर, सुर्यकांत गावडे आदीनी परिपूर्ण साथ दिली.
या रक्तदान शिबिर वेळी मळगांंवची शान ठरलेले आगरा दिल्ली येथे शरिर सौष्टव स्पर्धेत क्रमांक पटकावला आणि मळगांवची मान उंच केली ते प्रथमेश कातळकर, रामचंद्र राऊळ यांनी उपस्थिती दर्शवली.या दोघांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
तसेच आयोजकांना आणि रक्तदात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मनसे जिल्हा अध्यक्ष धिरज परब, सावंतवाडी तालुका अध्यक्ष गुरूदास गवंडे, मळगांव इंग्लिश स्कूलचे चेअरमन मनोहर राऊळ, खजिनदार नंदकिशोर राऊळ, सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र केळूसकर, मळगांव
इंग्लिश स्कूल मळगांवच्या मुख्याध्यापिका सौ. श्रद्धा सावंत -राणे मॅडम आणि शिक्षक वर्ग,
मळगांव सरपंच सौ. स्नेहल जामदार , उपसरपंच हनुमंत पेडणेकर,सौ.सदस्य सुभद्रा राणे, आनंद देवळी, पोलीस पाटील सौ. रोशनी जाधव, मनसे विभाग अध्यक्ष मंदार नाईक, माजी सरपंच गणेशप्रसाद पेडणेकर, माजी सरपंच निलेश कुडव तसेच गुरूनाथ गावकर,गजानन सातार्डेकर,चंद्रकांत जाधव, पत्रकार सुखदेव राऊळ, निलेश परब आदी उपस्थित होते. या शिबिरासाठी सातार्डेकर सर व त्यांच्या सहकाऱ्यांनी व परिचारिका यांनी मोलाचे सहकार्य केले.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

———————————————
*सुंदरवाडीत आपल्या सुसज्ज 🏡घराचे स्वप्न पूर्ण करा….!*

*”दर्पण कन्स्ट्रक्शन” सावंतवाडी*

🔴घेऊन आले आहेत…! माठेवाडा, भागीरथी मंदिर येथे देवगिरी हाईटस्” हा आठ मजली गृहप्रकल्प…!

*👉🏻25 लाखात 1bhk तर 35 लाखात 2 bhk फ्लॅट सर्व सुविधांनी युक्त…! (अन्य कोणतेही छुपे दर नाहीत)*

🏞️नरेंद्र डोंगराच्या कुशीत…..

*👉🏻🚌विशेष म्हणजे बस स्टॅन्ड आणि बाजारपेठ अगदी हाकेच्या अंतरावर…!*

*🔴आमची वैशिष्टे:🔴*

■ वॉटर प्युरिफायर🫧🌊

■ केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस🏠

● प्रत्येक सदनिकेला २०० लिटर

दैनंदिन गरम 🌊💧

■कार व टू-व्हीलरसाठी प्रशस्त
पार्किंग🚗🛵🏍️

*फक्त १ लाख रुपये द्या…!💵 अन् अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर बुकींग करा…!*

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

*बुकिंगसाठी संपर्क: श्री. उदय पारळे (B.E.Civil)*

9422436090/9403144090

*श्री.शरद सावंत*

9422436775

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!