कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग प्रतिष्ठानतर्फे 1 मे 2022 या महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने आयोजित रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न

*🟥सिंधुदुर्ग प्रतिष्ठानतर्फे 1 मे 2022 या महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने आयोजित रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न*

*🟥मळेवाड पंचक्रोशीतील 22 रक्त दात्यांकडून उत्स्फूर्त रक्तदान*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 प्रतिनिधी : सुखदेव राऊळ*

*🎴 सावंतवाडी, दि.:२ मे*
ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे, युवा मित्रमंडळ मळेवाड कोंडुरे, श्रीदत्त पद्मनाभ पीठ तपोभूमी, गोवा संचलित – संत समाज मळेवाड आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग शाखा- सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.रविवार दिनांक 1 मे 2022 महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आयोजित “मळेवाड ग्राम महोत्सव 2022” निमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र मळेवाड येथे आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरात एकूण 22 रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.
या रक्तदान शिबिरामध्ये तरुणाईचा सहभाग वाखाणण्याजोगा होता.या संपूर्ण कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत
मळेवाड कोंडुरे, युवा मित्रमंडळ मळेवाड कोंडुरे, संतसमाज मळेवाड आणि प्राथमिक आरोग्य केंद्र मळेवाड यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
दरम्यान सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या फेसबुक ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://www.facebook.com/groups/585494969048692/
आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://www.instagram.com/invites/contact/?i=1rhyztaacv45e&utm_content=m4jo7gw
असे आवाहन सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान तर्फे करण्यात आले आहे.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

———————————————
*लक्ष पुर्वक वाचा आणि देशसेवक व्हा*

*सैन्यात भरती होण्याची सुवर्ण संधी*

*परम वीर डिफेन्स अ‍ॅस्पिरंट्स अकादमी/Param Veer Defence Aspirants Academy, Belgaum* ही एक निवासी अकादमी/कोचिंग सेंटर आहे. ही अकादमी आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स, पॅरा मिलिटरी फोर्सेसमध्ये सैनिक आणि डिफेन्स सिव्हिलियन म्हणून सामील होऊ इच्छिणाऱ्या शारीरिक आणि शैक्षणिक प्रशिक्षण देते.
*Academy Registration No: DRBG/SOR/1390/2021-2022*

*100% निकालाभिमुख* प्रशिक्षणाची खात्री करण्यासाठी आम्ही सर्वोत्कृष्ट शिक्षकांसह अकादमीमध्ये शिक्षक म्हणून सर्व प्रयत्न केले आहेत.

*आम्ही पुरवत असलेल्या सुविधा*
⚜️योग आणि ध्यान.
⚜️शारीरिक प्रशिक्षण.
⚜️नाश्ता, ग्रीन टी, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण.
⚜️ शैक्षणिक प्रशिक्षण – बेळगावमधील सर्वोत्तम शिक्षकांकडून गणित, विज्ञान, इंग्रजी, GK, तर्कशास्त्र इ.
⚜️ नियमित चाचण्या/परीक्षा.
⚜️ संध्याकाळचे व्यायाम/खेळ.
⚜️ आवश्यक असल्यास वैयक्तिक कोचिंग / समुपदेशन.
⚜️ बंक बेड.
⚜️ ट्रॅकसूट, टीशर्ट आणि शॉर्ट्स दिले जातील.
⚜️ मोफत WiFi.

*25% discount for admissions before 30 April 2022*

अधिक माहितीसाठी कृपया संपर्क करा :

*PRASAD SAWANT*
*7204574369*
*9036230469* (WhatsApp)
Facebook : https://www.facebook.com/paramveeraspirants/
Location : https://goo.gl/maps/iu1Gt62vgrEm1Hqs6
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!