आपत्कालीनकोकणक्राइममहाराष्ट्रशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

दारू वाहतूक प्रकरणी सोलापूर येथील एकाला ओटवणेत अटक

🟥दारू वाहतूक प्रकरणी सोलापूर येथील एकाला ओटवणेत अटक

🟥राज्य उत्पादनची कारवाई ; आलिशान कारमध्ये चोर कप्पे करून लपवला मुद्देमाल

🎥 KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला

✍🏻 ब्युरो न्युज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी,दि.२८: आलिशान कार मध्ये चोर कप्पे करून गोवा बनावटीची दारु वाहतूक केल्याप्रकरणी इन्सुली राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने सोलापूर येथील एकाला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून कारसह ५ लाख ७१ हजार ९९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई बांदा-ओटवणे रस्त्यावर करण्यात आली. बंडू दामु मासाळ (वय ३५, रा.धायटी ता. सांगोला) असे त्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहीती अशी की गोव्यातून येणाऱ्या वाहनांची नियमित तपासनी सुरु असताना आलिशान मोटार (एमएच १६ एव्ही ९४९५) तपासणीसाठी थांबविण्यात आली. त्यावेळी मोटारीच्या मागील डिकीत गोवा बनवटीच्या दारूचा साथ आढळला. या कारवाईत संबंधितांकडून गोवा बनवटीचे १ लाख २१ हजार ९२० रुपये किमतीचे १७ खोके व ४ लाख ५० हजार रुपये किंमतीची कार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क चे सिंधुदुर्ग अधीक्षक डॉ . वी . एच . तडवी यांच्या मार्गदर्शनानुसार निरीक्षक एस . पी . मोहिते यांनी केली .
या कारवाईमध्ये परिविक्षाधीन उप अधीक्षक आर.ए.इंगळे , दुय्यम निरीक्षक तानाजी पाटील, दुय्यम निरीक्षक पी .एस .रास्कर, सहा . दुय्यम निरीक्षक गोपाळ राणे , तसेच तात्पुरता तपासणी नाका ओटवणे येथील कर्तव्यावर असलेले सातारा येथील दुय्यम निरीक्षक किरण बिरादार , सहा. दुय्यम निरीक्षक महेश मोहिते, संतोष निकम यांनी सहभाग घेतला. या गुन्हयांचा अधिक तपास निरीक्षक एस . पी . मोहिते करीत आहेत.

———————————————
*सुंदरवाडीत आपल्या सुसज्ज 🏡घराचे स्वप्न पूर्ण करा….!*

*”दर्पण कन्स्ट्रक्शन” सावंतवाडी*

🔴घेऊन आले आहेत…! माठेवाडा, भागीरथी मंदिर येथे देवगिरी हाईटस्” हा आठ मजली गृहप्रकल्प…!

*👉🏻25 लाखात 1bhk तर 35 लाखात 2 bhk फ्लॅट सर्व सुविधांनी युक्त…! (अन्य कोणतेही छुपे दर नाहीत)*

🏞️नरेंद्र डोंगराच्या कुशीत…..

*👉🏻🚌विशेष म्हणजे बस स्टॅन्ड आणि बाजारपेठ अगदी हाकेच्या अंतरावर…!*

*🔴आमची वैशिष्टे:🔴*

■ वॉटर प्युरिफायर🫧🌊

■ केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस🏠

● प्रत्येक सदनिकेला २०० लिटर

दैनंदिन गरम 🌊💧

■कार व टू-व्हीलरसाठी प्रशस्त
पार्किंग🚗🛵🏍️

*फक्त १ लाख रुपये द्या…!💵 अन् अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर बुकींग करा…!*

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

*बुकिंगसाठी संपर्क: श्री. उदय पारळे (B.E.Civil)*

9422436090/9403144090

*श्री.शरद सावंत*

9422436775

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!