कोकणदोडामार्गमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 साटेली – भेडशीत बॅंक ऑफ इंडिया ची सेवा कोलमडली..

🎥 Kokan Live Braking News

✍ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग, दि-२८ :- साटेली – भेडशी बॅंक ऑफ इंडियाच्या इंटरनेट सेवेला गेले अनेक दिवस घर घर लागली असून यामुळे ग्राहकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे, दूरवरून येणाऱ्या ग्राहकांना यामुळे पैसे काढणे भरणे यात मोठी गैरसोय होत असून काय करावे असे प्रश्न या ग्राहकांसमोर आहे, रोज इंटरनेट नाही ह्या सबबी खाली बॅंक व्यवहार बंद असतात मात्र व्यवस्थापक आणि या बॅंकेतील कर्मचारी यांना याबाबत कोणतीही काळजी नसून त्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे वृद्ध पेन्शनधारक, तसेच महिला यांना मात्र हा त्रास सहन करावा लागल्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.

 

*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

 

———————————————

*🌴साई सावली क्लासेस🙏*

▪️आपणास कळविण्यात आनंद होतो की,आम्ही *सावंतवाडी,बिरोडकर टेंब सुर्वण काॅलनी येथे दत्ताराम शिरोडकर (विष्णू कृपा)🏡* यांच्या घरात साई सावली नावाने *👩🏻‍💼१ ली ते ७ वी 🧑🏻‍💼पर्यंत चे क्लास सुरू केले आहेत.*

तरी या सुवर्ण संधीचा बिरोडकर टेंब परिसरातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

 

*सौ,अन्वी आनंद धोंड*

*एम.ए.बी.एड*

*मो,९१४६७२९८९२/९४२३९५८८२८*

 

*🏢कोलगाव उच्च माध्यमिक विद्यालय कोलगाव*

आणि

*🏤कळसुलकर हायस्कूल मध्ये शिकवण्याचा अनुभव.*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!