कुडाळकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

माणगाव वासियांचे प्रेम पाहून विशाल परब झाले भावनिक

🟥 माणगाव वासियांचे प्रेम पाहून विशाल परब झाले भावनिक

🟥माझा पहिला हृदय सत्कार मराठा बांधवांच्या वतीने होतोय हे मी जीवनात कधीही विसरू शकणार नाही…विशाल परब

🎥 Kokan Live Breaking News

✍🏻 ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴कुडाळ दि२६-: हिंद मराठा संघ (रजि) च्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर माणगाव मध्ये माझा पहिला सत्कार होतोय. हा सत्कार मी कधीही विसरू शकणार नाही. निश्चितच माझ्या या कार्याची दखल घेवून मला हे महत्वाचे पद मिळाल्यानंतर माझ्या माणगावकर यातच माझा पहिला हृदय सत्कार मराठा बांधवांच्या वतीने होतोय हे मी जीवनात कधीही विसरू शकणार नाही. असे भावनिक उदगार विशाल परब यांनी काढले.
हिंद मराठा ( रजिस्टर) संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हापदी निवड झाल्यानंतर विशाल परब यांचा भव्य सत्कार माणगाव येथे करण्यात आला. यावेळी सत्कार समारंभात व्यासपीठावरून ते बोलत होते. यावेळेस बोलताना विशाल परब म्हणाले की मी अनेक वर्षे समाज कार्यात अग्रेसर आहे. पण माझ्या कार्याची दखल घेवून मला हे पद दिल गेल त्याला मी योग्य पद्धतीने न्याय देणार आहे. लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्याची कार्यकारणी जाहीर करणार आहे. तर आठही तालुक्याच्या दौरा करणार आहे.
आणी या आठही तालुक्यातील अध्यक्ष निवडून तालुकास्तरीय कार्यकारणी जाहीर करणार आहे. तसेच मराठा समाजाचा जिल्ह्यास्तरीय भव्य दिव्य असा मेळावा मे महिन्याच्या तिसरा आठवड्यात कुडाळात घेणार आहे. यासाठी महाराष्ट्रातील मराठा समाजाचे नेते उपस्थित राहणार आहे. मराठा समाजातील मुलांसाठी व ज्ञाती बांधवांच्या उन्नतीसाठी आप सतत झटत राहणार असल्याचे विशाल परब यांनी यावेळेस सांगितले. यावेळेस सत्कार समारंभात व्यासपीठावर अध्यक्षस्थानी विशाल परब, माजी सभापती मोहन सावंत, जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये, श्रावण धुरी, उपसरपंच दत्ता कोरगावकर, आदम शहा, योगेश केरकर, दिनेश शिंदे यासह मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

———————————————
*लक्ष पुर्वक वाचा आणि देशसेवक व्हा*

*सैन्यात भरती होण्याची सुवर्ण संधी*

*परम वीर डिफेन्स अ‍ॅस्पिरंट्स अकादमी/Param Veer Defence Aspirants Academy, Belgaum* ही एक निवासी अकादमी/कोचिंग सेंटर आहे. ही अकादमी आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स, पॅरा मिलिटरी फोर्सेसमध्ये सैनिक आणि डिफेन्स सिव्हिलियन म्हणून सामील होऊ इच्छिणाऱ्या शारीरिक आणि शैक्षणिक प्रशिक्षण देते.
*Academy Registration No: DRBG/SOR/1390/2021-2022*

*100% निकालाभिमुख* प्रशिक्षणाची खात्री करण्यासाठी आम्ही सर्वोत्कृष्ट शिक्षकांसह अकादमीमध्ये शिक्षक म्हणून सर्व प्रयत्न केले आहेत.

*आम्ही पुरवत असलेल्या सुविधा*
⚜️योग आणि ध्यान.
⚜️शारीरिक प्रशिक्षण.
⚜️नाश्ता, ग्रीन टी, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण.
⚜️ शैक्षणिक प्रशिक्षण – बेळगावमधील सर्वोत्तम शिक्षकांकडून गणित, विज्ञान, इंग्रजी, GK, तर्कशास्त्र इ.
⚜️ नियमित चाचण्या/परीक्षा.
⚜️ संध्याकाळचे व्यायाम/खेळ.
⚜️ आवश्यक असल्यास वैयक्तिक कोचिंग / समुपदेशन.
⚜️ बंक बेड.
⚜️ ट्रॅकसूट, टीशर्ट आणि शॉर्ट्स दिले जातील.
⚜️ मोफत WiFi.

*25% discount for admissions before 30 April 2022*

अधिक माहितीसाठी कृपया संपर्क करा :

*PRASAD SAWANT*
*7204574369*
*9036230469* (WhatsApp)
Facebook : https://www.facebook.com/paramveeraspirants/
Location : https://goo.gl/maps/iu1Gt62vgrEm1Hqs6
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!