पारिजात रंगभूमी मळगांव, पाडगांवकरवाडी येथे सालाबाप्रमाणे यंदाही धार्मिक कार्यक्रमांसहीत सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित
🟥पारिजात रंगभूमी मळगांव, पाडगांवकरवाडी येथे सालाबाप्रमाणे यंदाही धार्मिक कार्यक्रमांसहीत सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित
🟥आजगांवकर दशावतार नाट्य मंडळ यांचा दशावतार नाट्य प्रयोग
🎥 KOKAN LIVE BREAKING
_अचूक बातमी थेट हल्ला_
✍🏻 प्रतिनिधी :सुखदेव राऊळ
🎴 सावंतवाडी,२५: पारिजात रंगभूमी मळगांव, पाडगांवकरवाडी येथे सालाबाप्रमाणे यंदाही धार्मिक कार्यक्रमांसहीत सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले असून या कार्यक्रमांचा लाभ मळगांव वासियांसहित मळगांव, नेमळे, निरवडे, वेत्ये व सोनुर्ली सहित सावंतवाडी तालुक्यातील मित्र परिवार, नातेवाईक व शुभचिंतक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सुनील पाडगावकर, शेखर पाडगावकर व प्रथमेश पाडगावकर यांनी केले आहे.
या धार्मिक सोहळा व सांस्कृतिक कार्यक्रमांतंर्गत सोमवार दिनांक 2 मे 2022 रोजी सार्वजनिक श्री सत्यनारायणाच्या महापुजा, तीर्थ प्रसाद तसेच या धार्मिक कार्यक्रमानिमित्त आजगांवकर दशावतार नाट्य मंडळ यांचा दशावतार नाट्य प्रयोग आदी कार्यक्रम पारिजात रंगभूमी मळगांव, पाडगांवकरवाडी, मळगांव येथे होणार आहेत.
नाटकाची वेळ रात्रौ 9.30 अशी आहे.
———————————————
🕉️ *||श्री||*
‼️ *आरोग्यम् धनसंपदा* ‼️
*🛐 आरोग्य हीच खरी धन/संपत्ती….!*
व्याधी होण्याअगोदर निरोगी राहण्यासाठी …..!
*🏬अँक्यू नेचर क्युअर पर्वरी – गोवा संचलीत…*
*‼️नँचरोपँथी व योगउपचार केंद्र‼️*
_जीवनरक्षा हॉस्पिटल मांजगाव,सावंतवाडी_
*💫तळहात / तळपाय, चेहरा ,जीभ ,नाडी ,राशी नुसार आजाराचे मुळ कारण शोधून उपचार वआहर मार्गदर्शन*
✝ *व्याधीमुक्त – भारत*
कोणताही आजार/ व्याधींपासून मुक्त व्हा…!
निरोगी व तणावमुक्त आनंदी जीवन जगा..!
☯️ *निसर्ग हाच तुमचा डॉक्टर…!* 🌴
♨ *आहार हेच तुमचे औषध…!* 🥣
🌳नैसर्गिक संयुक्त उपचार पद्धतीने पूर्ण बरे होऊ शकतात.🏃♂️🧎♂️
‼️ *निसर्गोपचार चिकित्सा उपचार-* ‼️
⏺️ सांध्यांचे आजार / संधिवात आमवात
⏺️मणक्यांचे विकार
⏺️शारीरिक / मानसिक विकार
⏺️श्वसनाच्या समस्या
⏺️पोटाचे आजार
⏺️मुत्राशयाचे विकार
⏺️लकवा
⏺️नाक, कान, घसा, डोळ्यांचे विकार
⏺️स्त्री-पुरुषांच्या शारीरिक/ मानसिक अनेक समस्या
💥 *सांध्याचे आजार* :-
गुडघा, टाच दुखी,शोल्डर पेन ,वाताचे आजार ,संधिवात/ आमवात
💥 *मणक्याचे विकार*
मान, पाठ ,कंबरदुखी ,सायटिका, स्पॉन्डिलाइटिस.
💥 *शारीरिक /मानसिक विकार:-*
मानसिक ताण तणाव, डोकेदुखी ,मायग्रेन (अर्धशिशी )झोप न येणे.
💥 *पोटाचे आजार* : –
अपचन ,बद्धकोष्ठता, आम्लपित्त ,पोटदुखी, मुळव्याध ,कावीळ.
💥 *लहान मुलांचे आजार* :-
दमा ,ऍलर्जी, फिट येणे, प्रतिकारशक्ती कमी, अंथरुणात लघवी होणे, भूक न लागणे,स्मरणशक्ती वाढविणे
*💥स्त्रियांचे विकार /आजार* :-
मासिक पाळीच्या तक्रारी, गर्भाशयाचे विकार, स्तनाच्या विकार , हार्मोन इन बॅलन्स ,रक्त कमी होणे ,शारीरिक /मानसिक अनेक समस्या.
✝️▪लकवा ▪डायबेटीस ▪ ब्लड प्रेशर ▪कॅन्सर गाठी ▪यूरिक ॲसिड ▪ कोलेस्ट्रॉल ▪▪थायरॉईड विकार ▪ लठ्ठपणा▪कावीळ ▪एलर्जी ▪मुळव्याध▪व्यसनमुक्ती
➖➖➖➖➖➖➖
🏥 *उपलब्ध सुविधा मार्गदर्शन-*
☑योग /प्राणायाम🧎🏽
☑नॅचरोपॅथी🥒
☑ॲक्युप्रेशर🌡️
☑आयुर्वेद🥣
☑होमिओपॅथी 🥗
☑️पंचगव्या🪴
☑आहार सल्ला🍉
👭 *कौटुंबिक वैयक्तिक मार्गदर्शन* —-
❇️ तणावमुक्त राहण्यासाठी
❇️ आत्मविश्वास वाढवणे
❇️ कामात प्रगती साधने
❇️ नातेसबंध जपणे
❇️ लहान मुलांच्या शारीरिक/ मानसिक समस्या
❇️ ऐकाचवेळीअनेक आजारावर मात करणे
❇️ निरोगी आनंदी जीवन जगणे
*टीप* :-
*नाव नोंदणी मेसेज पाढवून करणे अनिवार्य आहे.*
☎️ *मो.नं.-9404112034,/9403827261*
➖➖➖➖💯➖➖➖➖
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_